लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'माझी तुझी रेशीमगाठ'ला झाले १ वर्ष पूर्ण, श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Mazi Tuzhi Reshimagath' completes 1 year, Shreyas Talpade's emotional post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'ला झाले १ वर्ष पूर्ण, श्रेयस तळपदेची भावनिक पोस्ट चर्चेत

Mazi Tuzhi Reshimagath: 'माझी तुझी रेशीमगाठ'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. पाहता पाहता या मालिकेला एक वर्ष देखील पूर्ण झाले. ...

पोळ्याच्या मिरवणुकीला काही तास बाकी असतानाच सर्जाराजाचा करुण अंत; शेतकऱ्याचा आक्रोश - Marathi News | Bulls 'Sarja-Raja's tragic end with only a few hours left for the procession of the Pola; Farmer's cry | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोळ्याच्या मिरवणुकीला काही तास बाकी असतानाच सर्जाराजाचा करुण अंत; शेतकऱ्याचा आक्रोश

आपल्या डोळ्यासमोर लाडक्या बैलजोडीचा अंत झाल्याने शेतकऱ्याने खदाणीत टाहो फोडला होता. ...

पहिल्याचा मृत्यू झाला तरच दुसऱ्यास अनुकंपा नोकरीसाठी पात्र ठरविण्याची अट बेकायदेशीर - हायकोर्ट - Marathi News | Condition to qualify the second for compassionate employment only if the first dies, illegal - the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याचा मृत्यू झाला तरच दुसऱ्यास अनुकंपा नोकरीसाठी पात्र ठरविण्याची अट बेकायदेशीर - हायकोर्ट

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

अभ्यास करून कंटाळा येतो गं.! अभ्यासाला वैतागलेल्या चिमुरडीचा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल - Marathi News | Funny Video : The video of the little girl who is bored with her studies will make you laugh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'अभ्यास करून कंटाळा येतो गं! उगी ताप नको डोस्क्याला.. ' वैतागलेल्या गोड चिमुरडीचा व्हायरल व्हिडिओ

Funny Video : सोशल मीडियावर अभ्यासाला वैतागलेल्या एका चिमुरडीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ...

मनमोहक हास्य अन् सौंदर्याचा मिलाप; अन्विताच्या फोटोने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष - Marathi News | marathi actress Anvita Phaltankar new photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मनमोहक हास्य अन् सौंदर्याचा मिलाप; अन्विताच्या फोटोने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

Anvita Phaltankar: अलिकडेच अन्विताने एक फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

वीज चोरांविरुद्ध महावितरण ‘ॲक्शन मोड’ वर; वीजहानी रोखण्याचा प्रयत्न - Marathi News | Mahavitraan on 'action mode' against power thieves; Efforts to prevent power outages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज चोरांविरुद्ध महावितरण ‘ॲक्शन मोड’ वर; वीजहानी रोखण्याचा प्रयत्न

केंद्र सरकारच्या अर्थ सहाय्याने महावितरणद्वारे राबविण्यात येणार असलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचे मुख्य उद्दीष्ट हे वीजहानी कमी करण्याचे असून त्या अनुषंगाने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे ठरवले आहे ...

प्रेमसंबंधातून लग्नाचा तगादा; सात लाखांची सुपारी देऊन महिलेची हत्या - Marathi News | Marriage conflict from love affair; Killing a woman by paying seven lakh betel nuts | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रेमसंबंधातून लग्नाचा तगादा; सात लाखांची सुपारी देऊन महिलेची हत्या

तळेगाव दाभाडे येेथे मागील १५ दिवसांपुर्वी महिलेची हत्या झाली होती ...

दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक गुन्हे उघडकीस येणार - Marathi News | Four robber arrested; 13 lakhs worth of property seized, many crimes will be exposed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक गुन्हे उघडकीस येणार

कारवाई दरम्यान चार आरोपी फरार झाले असून पोलीस तपास करत आहेत ...

जेलमध्ये अनिल देशमुख चक्कर येऊन पडले; जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले - Marathi News | Anil Deshmukh fell down in jail due to dizziness, admitted to JJ Hospital for further treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेलमध्ये अनिल देशमुख चक्कर येऊन पडले; जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले

भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने अलीकडेच अनिल देशमुखांवर आरोपपत्र दाखल केले आहे ...