Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देऊ. बेस्ट महापालिकेत विलीन करण्याचे आश्वासन दिले. त्यावर काहीच झालेले नाही, असे सांगत मनसेने शिवसेनेवर टीका केली. ...
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, गणेशोत्सवावर कोणतीही बंधने नसतील. हा जण मोठय़ा उत्साहात साजरा केली जाईल. तर दुसरीकडे पोलिसांकडून नोटिस दिली जाते. हा एक प्रकारे विरोधाभास आहे. ...