Monalisa In Mahakumbh : महाकुंभात व्हायरल होणारी मोनालिसा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वरची रहिवासी आहे. ती तिच्या कुटुंबासह रुद्राक्ष विकण्यासाठी महाकुंभमेळ्यात पोहोचली होती. ...
Saif Ali Khan Attack Update: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करिना कपूरने एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला होता. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. करिनाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला असता तर तातडीने यंत्रणा कार्यान्वित होऊन आरोपी लगेचच ताब्यात आला असता, ...
Saif Ali Khan Attack Update: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ विजय दास (३०) याने डावकी नदी पोहून भारतापर्यंतचा प्रवास केल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले. ...