लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाजारपेठावर पोलिसांची नजर, चैन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलिसांनी उचलले पाऊल - Marathi News | Police security increase in alibaug marketplaces to prevent chain snatching cases | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाजारपेठावर पोलिसांची नजर, चैन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलिसांनी उचलले पाऊल

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठा चांगल्याच सजल्या असून विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी नागरीकांना गर्दी केली आहे. ...

‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये बाप्पाचं थाटात होणार आगमन, कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीनं साजरा करणार गणेशोत्सव - Marathi News | Bappa will arrive grandly in 'Thipkyaya Rangoli', Kanetkar family will celebrate Ganeshotsav in traditional way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये बाप्पाचं थाटात होणार आगमन, कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीनं साजरा करणार गणेशोत्सव

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचा आगमन सोहळा करणार आहेत. ...

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; शिक्षकाचे सातवीच्या 13 मुलींसोबत विकृत चाळे - Marathi News | An incident that tarnishes the teaching profession Teacher abuse with 13 girls Class VII | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; शिक्षकाचे सातवीच्या 13 मुलींसोबत विकृत चाळे

शिक्षक व विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली ...

साताऱ्याच्या राजकारणावरील शरद पवारांचा प्रभाव संपेल - केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश - Marathi News | Sharad Pawar influence on Satara politics will end, says Union Minister of State Som Prakash | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या राजकारणावरील शरद पवारांचा प्रभाव संपेल - केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश

काँग्रेस नेस्तानबूत झाली असून इतर प्रादेशिक पक्षही संपतील आणि भाजपचा प्रभाव वाढत जाईल ...

उपद्रवी वानराने पाणी भरणाऱ्या महिलेला ढकलले विहिरीत; नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण - Marathi News | Nuisance ape pushes woman filling water into well; Vigilance of citizens saved lives | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उपद्रवी वानराने पाणी भरणाऱ्या महिलेला ढकलले विहिरीत; नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण

भयभीत झालेल्या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात आणून उपचार करण्यात आले.  ...

VIDEO : शाळेतील मुलींची फ्री स्टाईल फाइट तूफान व्हायरल, एकमेकींना केली बेदम मारहाण - Marathi News | Crazy catfight breaks between Kanpur school girls beat each other pull hair watch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : शाळेतील मुलींची फ्री स्टाईल फाइट तूफान व्हायरल, एकमेकींना केली बेदम मारहाण

Kanpur School Girls Fight: या व्हिडीओत एका शाळेतील तीन मुलींमध्ये फ्री स्टाइल फाइट सुरू आहे. सोशल मीडिया व्हायरल झालेला हा व्हिडीओ कानपूरचा असल्याचं सांगितलं जात आहे.  ...

बैठकीत नको, मुख्यमंत्र्यांनी समाजासोबत लाईव्ह संवाद साधावा; मराठा ठोक मोर्चाची मागणी  - Marathi News | Not in a meeting, the Chief Minister Eknath Shinde should interact live with the Maratha community; Demand for Maratha Thok march | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बैठकीत नको, मुख्यमंत्र्यांनी समाजासोबत लाईव्ह संवाद साधावा; मराठा ठोक मोर्चाची मागणी 

मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साडे चार कोटी मराठा समाजासोबत लाइव्ह चर्चा करावी ...

हार्दिकला स्वत:चा खेळ चांगला कळू लागला आहे! कर्णधार रोहित शर्माकडून कौतुक - Marathi News | Hardik is starting to know his game better! Appreciation from Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकला स्वत:चा खेळ चांगला कळू लागला आहे! रोहित शर्माकडून कौतुक

Hardik Pandya: ‘फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्याचा खेळ चांगल्याप्रकारे सुधारला आहे. दुखापतीतून सावरून त्याने जेव्हापासून पुनरागमन केले, तेव्हापासून तो स्वत:चा खेळ चांगल्याप्रकारे समजून घेत आहे,’ ...

'पर्यावरणाचा ऱ्हासाचा कांगावा, आता सर्व राजकीय प्रदूषण बाद', CM शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा! - Marathi News | mumbai metro 3 trial run cm eknath shinde attacks aditya thackeray and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पर्यावरणाचा ऱ्हासाचा कांगावा, आता सर्व राजकीय प्रदूषण बाद', CM शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो-३ ची ट्रायल रन अखेर आज आरेतील सारीपूतनगर येथे पार पडली. ...