लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिंगोली जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव; नऊ गावांच्या परिसरात लसीकरण - Marathi News | Intrusion of Lumpy Disease in Hingoli District; Vaccination in the area of nine villages | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव; नऊ गावांच्या परिसरात लसीकरण

राज्यातील अनेक जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. ...

नंदुरबारमध्ये शिंदे विरुद्ध भाजप लढत; भाजपाची आघाडी, ९ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले! - Marathi News | gram panchayat election result BJP vs Shinde in Nandurbar BJP leads | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये शिंदे विरुद्ध भाजप लढत; भाजपाची आघाडी, ९ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले!

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून नंदुरबारमधील लढत विशेष मानली जात आहे. कारण नंदुरबार तालुक्यात शिंदे गट विरुद्ध भाजपा अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. ...

Durand Cup Final: राज्यपालांनी 'फोटो'साठी भारताच्या कर्णधाराचा केला अपमान; क्रिकेटपटू आकाश चोप्राने टोचले कान, Video  - Marathi News | West Bengal Governor La. Ganesan pushes Sunil Chhetri aside for a PHOTO during the Durand Cup trophy ceremony, ‘Disgusting’ says Aakash Chopra,  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :राज्यपालांनी 'फोटो'साठी भारताच्या कर्णधाराचा केला अपमान; क्रिकेटपटू आकाश चोप्राने टोचले कान, Video 

Durand Cup Final 2022 : भारतात क्रिकेट सोडून अन्य खेळांचा विकास व्हावा असे अनेकांना 'फक्त' वाटतं... राजकिय इच्छाशक्तींच्या अभावामुळे भारतीय फुटबॉल बराच मागे आहे... ...

Gram Panchayat Election Result: नंदुरबारमध्ये 137 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरू, भाजपाचा सर्वाधिक विजयाचा दावा  - Marathi News | Counting of 137 gram panchayat election votes started in Nandurbar, BJP claims the most victory | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये 137 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी सुरू, भाजपाची जोरदार मुसंडी

Gram Panchayat Election Result: नंदुरबार जिल्ह्यात 137 ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू असून भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. शिवसेना शिंदे गट दुस-या स्थानावर आहे.  ...

पुणे: उरूळी देवाची येथे शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एक प्रवासी जागीच ठार - Marathi News | Shivshahi st bus and container mishap at Uruli Devachi; One passenger was killed on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: उरूळी देवाची येथे शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एक प्रवासी जागीच ठार

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली... ...

उच्चशिक्षितांसह नोकरी करणारेही बेरोजगारांच्या रांगेत - Marathi News | Highly educated and employed people are also among the unemployed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उच्चशिक्षितांसह नोकरी करणारेही बेरोजगारांच्या रांगेत

महारोजगार मेळाव्यात १५३२ जणांना रोजगार, १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड ...

शरीरातल्या घातक युरीक अ‍ॅसिडला बाहेर फेकेल 'हा' पदार्थ;  हाडांची दुखणी राहतील लांब - Marathi News | Uric Acid Removal Food :  According to ncbi study bitter gourd is a effective way to reduce high uric acid naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातल्या घातक युरीक अ‍ॅसिडला बाहेर फेकेल 'हा' पदार्थ;  हाडांची दुखणी राहतील लांब

Uric Acid Removal Food : रक्तातील साखर नियंत्रित करण्यास, कर्करोगाचा धोका कमी करण्यास, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, वजन कमी करण्यास, यकृताचे कार्य सुधारण्यास, त्वचेचे आजार टाळण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. ...

Maruti SUV : येताच हिट झाली मारुतीची 'ही' एसयूव्ही! वेटिंग एवढी, की आज बुक केली, तरी पुढच्या वर्षी मिळेल - Marathi News | Maruti grand vitara waiting period more than 5 months The waiting is so much that even if you book today, you will get it next year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :येताच हिट झाली मारुतीची 'ही' एसयूव्ही! वेटिंग एवढी, की आज बुक केली, तरी पुढच्या वर्षी मिळेल

महत्वाचे म्हणजे मिड-साईज एसयूव्ही स्पेसच्या बाबतीत नवी मारुती ग्रँड विटाराचा सामना थेट ह्यूंदाई क्रेटा, किआ सेल्टोस आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडरसोबत असेल.  ...

सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना - Marathi News | Elderly dies due to shock from broken power line, incident in Bhirwande sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना

गुरांनाही विजेचा धक्का बसताच गुरे तिथून पळाली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. ...