लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Crime| सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Accountant of Co-operative Department commits suicide due to pressure from moneylenders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime| सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याची आत्महत्या

मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमधील घटना... ...

लवकरच आदेश निघणार, पोलिसांनो, वर्दीमध्ये नाचू नका...! - Marathi News | Orders will be issued soon, policemen, don't dance in uniform...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच आदेश निघणार, पोलिसांनो, वर्दीमध्ये नाचू नका...!

लवकरच आदेश निघणार : व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस प्रशासनाची भूमिका ...

जयपूरच्या मुलाने अवघ्या 5 मिनिटांत दाखवली कमाल; इंस्टाग्रामने दिले 38 लाख रुपये!  - Marathi News | indian student rewarded with rs 38 lakh bounty for finding bug in instagram | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जयपूरच्या मुलाने अवघ्या 5 मिनिटांत दाखवली कमाल; इंस्टाग्रामने दिले 38 लाख रुपये! 

Instagram : रिपोर्टनुसार, जयपूरचा रहिवासी असलेल्या नीरज शर्माला हे 38 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. त्यांने करोडो युजर्सच्या अकाउंट्सचा गैरवापर होण्यापासून वाचविले आहे.  ...

Rinku Rajguru : "पण मी हे विसरले की.....", रिंकू राजगुरुची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi Actress Rinku Rajguru's post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rinku Rajguru : "पण मी हे विसरले की.....", रिंकू राजगुरुची ती पोस्ट चर्चेत

गेल्या काही काळात रिंकूचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांसोबत नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. ...

महिलेवर बलात्कार, रिक्षा चालकास अटक; महिलेकडून घेत होता सिगारेट - Marathi News | Woman raped, rickshaw driver arrested; The woman was selling cigarettes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेवर बलात्कार, रिक्षा चालकास अटक; महिलेकडून घेत होता सिगारेट

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅण्डवर शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेटची विक्री करीत होती. ...

Cholesterol and Diabetes : डायबिटीस, कोलेस्टेरॉल कायम कंट्रोलमध्ये राहील; फक्त सकाळी उपाशी पोटी 'हा' पदार्थ खा - Marathi News | Cholesterol and Diabetes : Nutritionist explain 6 health benefits of eating raw garlic with water to reduce | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस, कोलेस्टेरॉल कायम कंट्रोलमध्ये राहील; फक्त सकाळी  उपाशी पोटी 'हा' पदार्थ खा

Cholesterol and Diabetes : लसणात सल्फर कंपाऊंड्सचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराचे अवयव आतून स्वच्छ करतात. लसूण रक्तातील विषारी घटकांची पातळी कमी करू शकते. त्यामुळे शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते.  ...

ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात 14 सेवा दवाखाने - Marathi News | 14 service clinics in Raigad district including Thane, Palghar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात 14 सेवा दवाखाने

कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा निर्णय तिन्ही जिल्ह्यांत जागांचा शोध सुरू ...

सकाळी लसणाच्या दोन कच्च्या कळ्या खाऊन प्या कोमट पाणी, या 6 गंभीर समस्या लगेच होतील दूर - Marathi News | 6 health benefits of eating raw garlic with water to reduce cholesterol and diabetes risk | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सकाळी लसणाच्या दोन कच्च्या कळ्या खाऊन प्या कोमट पाणी, या 6 गंभीर समस्या लगेच होतील दूर

Benefits of eating raw garlic : लसणाचा वापर अनेक भाज्या-पदार्थांमध्ये केला जातो. पण याचं फक्त पदार्थांचं टेस्ट वाढवणं इतकंच नाहीये. अनेक आजारावर नैसर्गिक उपचार म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता. ...

भाडेतत्त्वावर वाहने घेऊन विकणारी टाेळी ठाण्यात जेरबंद, 12 गुन्हे उघड - Marathi News | Gang selling vehicles on lease arrested in Thane, 12 crimes revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाडेतत्त्वावर वाहने घेऊन विकणारी टाेळी ठाण्यात जेरबंद, 12 गुन्हे उघड

कापूरबावडी पोलीस ठाण्यात अलीकडेच मोटारवाहन चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता ...