लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs AUS T20 2022 Live : KL Rahul ने माँस्टर सिक्स खेचला, रोहित शर्मा बघतच बसला; सलामीवीराने भारी पराक्रम नोंदवला, Video  - Marathi News | ind vs aus 1st t20 Int Live Scorecard Live Streaming :  KL Rahul became 3rd Indian batsman to complete 2000 runs in T20Is, KL Rahul smacks 85m six against Josh Hazlewood, Rohit Sharma's priceless reaction goes viral, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ने माँस्टर सिक्स खेचला, रोहित शर्मा बघतच बसला; सलामीवीराने भारी पराक्रम नोंदवला, Video 

IND vs AUS T20 2022 Live Match भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० सामना आज मोहाली येथे सुरू असून यजमानांना दोन मोठे धक्के बसले आहेत. ...

मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या रंगकर्मींच्या समस्या, मराठी निर्माता-कलाकारांची घेतली भेट - Marathi News | The chief minister heard the problems of the artists, met the Marathi artists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या रंगकर्मींच्या समस्या, मराठी निर्माता-कलाकारांची घेतली भेट

मनोरंजन विश्वाला भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागच्या वर्षी महाराष्ट्रभर छेडण्यात आलेल्या रंगकर्मी आंदोलनानंतर पुढचे पाऊल टाकत रंगकर्मींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...

Maruti Suzuki Jimny SUV: मारुतीची 'थार' रस्त्यावर टेस्टिंगवेळी दिसली; महिंद्राला आता 'जिम्नॅस्टिक' करावे लागणार - Marathi News | Maruti Suzuki Jimny SUV spotted on road testing; Mahindra thar have to gymnastics | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची 'थार' रस्त्यावर टेस्टिंगवेळी दिसली; महिंद्राला आता 'जिम्नॅस्टिक' करावे लागणार

मारुती सुझुकी जिम्नी चे जे मॉडेल चाचणी दरम्यान दिसले ते पूर्णपणे झाकलेले होते. तरीही एसयूव्हीचे बॉक्सी डिझाईन फीचर्स पाहता येत होते. ...

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून महिला रुग्णाची हेळसांड, 2 तासानंतर मिळाली रुग्णवाहिका - Marathi News | Ambulance received after 2 hours after patient from Shastri Nagar Hospital in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून महिला रुग्णाची हेळसांड, 2 तासानंतर मिळाली रुग्णवाहिका

डोंबिवली पश्चिमेतील नेमाडे गल्लीत राहणाऱ्या सारिका मालाडकर या ६२ वर्षीय महिला मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत. ...

शाखेवरुन पुन्हा शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने; ठाण्यात काही काळ तणाव - Marathi News | Shinde and Thackeray group face each other again for Thane office; Tension in Thane for some time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाखेवरुन पुन्हा शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने; ठाण्यात काही काळ तणाव

ठाणे येथील मनोरमा नगर भागात असलेल्या शिवसेना शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे दिसून आले. ...

"जयंत पाटील मनकवडे आहेत का?", शंभूराज देसाईंचा खोचक सवाल - Marathi News | Shambhuraj Desai Slams NCP Jayant Patil in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"जयंत पाटील मनकवडे आहेत का?", शंभूराज देसाईंचा खोचक सवाल

Shambhuraj Desai : "मागील अडीच वर्षात राज्यात आपलेच सरकार होते. पण, आपल्याला इच्छा नसताना हिंदुत्वापासून दूर राहावे लागले." ...

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा; दसरा मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका? - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray to be take public meeting of shiv sainik in mumbai before dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा; दसरा मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका?

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळणार का, याबाबत स्पष्टता नसताना त्याआधी उद्धव ठाकरे एक जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

कपडे वाळत घातलाना शॉक, महिलेचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Woman dies of shock while drying clothes; Unfortunate incident in Gangapur taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कपडे वाळत घातलाना शॉक, महिलेचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

महिलेच्या तीन लहान मुलांनी आक्रोश केल्याने उपस्थितांनादेखील गहिवरून आले ...

सांगलीत उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा - Marathi News | A statue of Chhatrapati Sambhaji Maharaj will be erected in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा

सांगली - शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबत विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन उभारले होते. पण जागा निश्चितीबाबत एकमत ... ...