लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विहिरीतील पाणी मोट वापरून कसे काढले जायचे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How was water from a well drawn using a bullock driven mot? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहिरीतील पाणी मोट वापरून कसे काढले जायचे? जाणून घ्या सविस्तर

जुन्या काळातील विहिरींवरील पाणी उपसा करण्यासाठी मोटांचा वापर केला जायचा. या मोटातून पाणी शेंदून ते पाटाच्या माध्यमातून शेताला पुरविले जायचे. ...

सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा; व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Solapur-Mumbai air service cleared; State Cabinet approves viability gap funding | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा; व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Solapur-Mumbai Airplane Service: बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे - मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली. ...

Kolhapur: जोतिबावर भाविकांच्या अलोट गर्दीत नगरप्रदक्षिणा - Marathi News | Nagarpradakshina in the midst of a crowd of devotees on Jyotiba | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जोतिबावर भाविकांच्या अलोट गर्दीत नगरप्रदक्षिणा

सलग १० तास अनवाणी चालत नगर प्रदक्षिणा पूर्ण  ...

सत्ताधारी आमदारच नाराज; भाजपच्या राज्यात निधीचा मोठा गफला;विश्वजीत कदमांचे आरोप - Marathi News | pune news vishwajit Kadam, a big blunder of funds in BJP state; ruling MLAs are also upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधारी आमदारच नाराज; भाजपच्या राज्यात निधीचा मोठा गफला;विश्वजीत कदमांचे आरोप

आमदार संजय गायकवाड यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार जाहीरपणे केली. गायकवाड सत्ताधारी पक्षातील आहेत. ...

फडणवीस मुख्यमंत्री आहेत कि निवडणूक आयुक्त? रमेश चेन्नीथला म्हणाले,'आयोगाला उत्तर देऊ द्या' - Marathi News | pune news Is Fadnavis the Chief Minister or the Election Commissioner? Ramesh Chennithala said, 'Let the Commission answer' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीस मुख्यमंत्री आहेत कि निवडणूक आयुक्त? रमेश चेन्नीथला म्हणाले,'आयोगाला उत्तर देऊ द्या'

लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस त्याचा प्रतिकार करेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. फ्रि फेअर निवडणूक भाजपच्या कारकिर्दीत अशक्य दिसते ...

E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... - Marathi News | Ethanol Blend Petrol Row: Do not use E20 petrol in E10 vehicles, otherwise...; Toyota warns vehicle owners after Nitin gadkari Challenge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

Ethanol Blend Petrol Row: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या वाहनाला समस्या येत असेल त्यांनी दाखवावी असे एकप्रकारे चॅलेंजच दिले होते. आधीच वाहना मालकांमध्ये यावरून खळबळ उडालेली असताना आता टोयोटाचे मोठे वक्तव्य आले आहे.  ...

४ दिवसांत ८ लाख वाहनांना कशी बसवणार ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट? पुन्हा मुदतवाढ मिळणार? - Marathi News | How will 8 lakh vehicles be fitted with 'HSRP' number plates in 4 days? Will the deadline be extended again? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४ दिवसांत ८ लाख वाहनांना कशी बसवणार ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट? पुन्हा मुदतवाढ मिळणार?

एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी खूप उशिराची अपाॅइंटमेंट मिळत आहे. त्यामुळे ही नंबर प्लेट बसविण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवून देण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे. ...

मौद्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ : दोन वर्षांनंतरही १२४ गावात नळयोजना पोहोचलीच नाही - Marathi News | Jaljeevan Mission in Maudya faces setback : Even after two years, the water supply project has not reached 124 villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मौद्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ : दोन वर्षांनंतरही १२४ गावात नळयोजना पोहोचलीच नाही

Nagpur : ४० टक्के काम रखडलेले, शासनाच्या पाहणीची मागणी ...

"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video - Marathi News | One and a half minute video of husband before death in Varanasi, police investigation into mysterious death underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video

प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलिसांना एक व्हिडिओ सापडला, जो आत्महत्येच्या आधीचा आहे ...