लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs AUS : रोहित शर्माने सामन्यात दिनेश कार्तिकचा 'जबडा' का धरला? सूर्यकुमार यादवने घडलेला सर्व प्रकार सांगितला - Marathi News | IND v AUS 2022: “Hasi mazak thoda banta hai…” Suryakumar Yadav reacts to Rohit Sharma’s animated gesture for Dinesh Karthik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने सामन्यात दिनेश कार्तिकचा 'जबडा' का धरला? सूर्यकुमार यादवने घडलेला सर्व प्रकार सांगितला

India vs Australia 2nd T20I : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभवाची चव चाखवली. २०८ धावा करूनही गोलंदाजांच्या अपयशामुळे भारताला हार मानावी लागली. ...

1300 वर्षे जुन्या कबरीत मृतदेहांसोबत सापडला खजिना, वारी साम्राज्याशी संबंध... - Marathi News | Archaeologists discovers gold-silver treasures with people burials tomb in Peru | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :1300 वर्षे जुन्या कबरीत मृतदेहांसोबत सापडला खजिना, वारी साम्राज्याशी संबंध...

कबरीत सोन्याचे-चांदीचे दागिने, तांब्याची शस्त्रे, चाकू, कुऱ्हाडी, लोकरीचे कापड, लाकूड आणि चामड्याने बनवलेल्या अनेक प्रकारच्या प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. ...

Chhagan Bhujbal: "देशातील महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय" - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal says An attempt is being made to erase the history of great men of the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशातील महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय"

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा घणाघाती आरोप ...

उद्धव ठाकरेंनी जे केले ते योग्य होते का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा सवाल - Marathi News | Agriculture Minister Abdul Sattar's question Uddhav Thackeray did wrong pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंनी जे केले ते योग्य होते का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा सवाल

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते... ...

पानिपतचा सिंघम वैतागला! गुन्हेगारांना पकडायचा, पोलीस सोडायचे; राजीनामा दिला - Marathi News | Singham of Panipat is upset! head constable Ashish caught criminals, but police let them go; Resigned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पानिपतचा सिंघम वैतागला! गुन्हेगारांना पकडायचा, पोलीस सोडायचे; राजीनामा दिला

या प्रकरणावर हरियाणाचा एकही बडा पोलीस अधिकारी बोलण्यास तयार नाहीय़. हेडकॉन्स्टेबल आशिष आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असायचे. ...

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गळफास घेतलेला युवक वाचला - Marathi News | due to the intervention of the police the youth who hanged himself was saved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गळफास घेतलेला युवक वाचला

पडेगाव भागातील घटना: गंभीर जखमी युवकावर घाटीतील आयसीयूत उपचार ...

Boxer Isiah Jones: रिंगमध्ये भल्या-भल्यांना पाणी पाजलं, पण कौटुंबिक लढाई हरला; भावानेच केली हत्या - Marathi News | American Boxer Isiah Jones murdered by his brother by firing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रिंगमध्ये भल्या-भल्यांना पाणी पाजलं, पण कौटुंबिक लढाई हरला; भावानेच केली हत्या

Boxer Isiah Jones: अमेरिकेचा स्टार बॉक्सर इसिया जोन्सची त्याच्या भावाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला ठोकल्या बेड्या, गुन्हा दाखल - Marathi News | kidnapping and abusing a minor girl the accused was shackled a case was registered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला ठोकल्या बेड्या, गुन्हा दाखल

या आरोपीस न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ...

पडघा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात  - Marathi News | police naik of padgha police station in the net of bribery department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पडघा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात 

ट्रान्सपोर्ट व्यवसायिक वाहनचलकाकडून मासिक ३० हजारांचा हफ्ता घेणारा पोलीस नाईकास ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.  ...