लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन - Marathi News | Union Home Minister Amit Shah asserted that the personality of students will be enhanced due to NEP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते  सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ...

कल्याणमध्ये तृतीय पंथीयांकडून सुरु करण्यात आलेल्या 'गरीब थाळी'चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | Kalyan Garib Thali which was started by transgender inaugurated by the District Collector | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये तृतीय पंथीयांकडून सुरु करण्यात आलेल्या 'गरीब थाळी'चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

कल्याणमध्ये तृतीय पंथीयांच्या ख्याहिश फाऊंडेशनच्या वतीने 'गरीब थाळी' सुरु करण्यात आली आहे. ...

शिवाजी पार्कवर शिंदेंचाच दसरा मेळावा व्हावा, रामदास आठवले यांची भूमिका - Marathi News | Eknath Shinde's Dussehra gathering should be held at Shivaji Park says Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी पार्कवर शिंदेंचाच दसरा मेळावा व्हावा, रामदास आठवले यांची भूमिका

आठवले म्हणाले की, भाजप-मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम आहे. व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही. ...

रेल्वेने जिवाची मुंबई एका दिवसात नाहीच; प्रवाशांची दैना थांबवा, 'जनशताब्दी' जुन्या वेळेत सोडा - Marathi News | Mumbai tour will not in a one day by railway; Stop the traveler's trouble, leave the Janshatabdi Express in the old times from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेने जिवाची मुंबई एका दिवसात नाहीच; प्रवाशांची दैना थांबवा, 'जनशताब्दी' जुन्या वेळेत सोडा

Janshatabdi Express from Aurangabad: बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना भुर्दंड, मुक्कामच करावा लागतो ...

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला पत्नी संजनाने दिले सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | Jasprit Bumrah's wife sanjana ganesan gave reply to the person who troll them | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहला ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला पत्नी संजनाने दिले सणसणीत प्रत्युत्तर

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे. ...

"राजभवन लोकाभिमुख करणे काळाची गरज;" कोश्यारी यांच्या राज्यपालपदास तीन वर्षे पूर्ण, ३ पुस्तके प्रकाशित - Marathi News | The need to make Raj Bhavan public oriented Three years of Koshyari's governorship completed, 3 books published | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राजभवन लोकाभिमुख करणे काळाची गरज;" कोश्यारी यांच्या राज्यपालपदास तीन वर्षे पूर्ण, ३ पुस्तके प्रकाशित

या समारंभाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य तसेच लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...

Goodbye Trailer : क्षणात हसवतो, क्षणात रडवतो...! पाहा अमिताभ-रश्मिका मंदानाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर - Marathi News | Amitabh Bachchan, Rashmika Mandanna starrer Goodbye trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्षणात हसवतो, क्षणात रडवतो...! पाहा अमिताभ-रश्मिका मंदानाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर

Goodbye Trailer : ‘गुडबाय’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ट्रेलरमधील अमिताभ व रश्मिका यांच्यातील ‘तू तू मैं मैं’ बघण्यासारखी आहे. ...

कमाल! डोक्यावर पदर घेऊन बायका खेळल्या हॉकीचा जबरदस्त खेळ; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.. - Marathi News | Hockey in the veil women were seen playing hockey in a veil seeing the spirit people says chak de india | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमाल! डोक्यावर पदर घेऊन बायका खेळल्या हॉकीचा जबरदस्त खेळ; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले..

Hockey in the veil women : व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'नक्कीच जणू घुंघटचे वजन हॉकी स्टिकपेक्षा जास्त आहे. ...

धक्कादायक! वर्ध्यात गतिमंद तरुणीवर अत्याचार; नराधमास अटक - Marathi News | Shocking! Mentally retarded girl assaulted in Wardha, accused arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धक्कादायक! वर्ध्यात गतिमंद तरुणीवर अत्याचार; नराधमास अटक

पोरगव्हाण गावातील घटनेने खळबळ ...