लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रगती : मंगळावर केली ऑक्सिजनची निर्मिती; अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चा यशस्वी प्रयोग - Marathi News | Creation of oxygen on Mars A successful experiment by the American space research agency NASA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रगती : मंगळावर केली ऑक्सिजनची निर्मिती; अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चा यशस्वी प्रयोग

‘नासा’ने ‘मॉक्सी १८’ला गेल्यावर्षी पर्सिव्हरन्स रोव्हरसोबत मंगळावर पाठविले होते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासून ‘मॉक्सी १८’ मंगळावर कार्बनडायऑक्साईडचे खूप प्रमाण असलेल्या वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती करत आहे. ...

भिवंडीत गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; बाळ दगावले - Marathi News | Pregnant woman gives birth in begging cloth in Bhiwandi; The baby died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; बाळ दगावले

आदिवासी पाड्यावर रस्ते कधी होणार, आमच्या कुटुंबातील चिमुकल्यांचे जीव जाणे कधी थांबणार, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे. ...

केदार शिंदेंच्या लेकीला पाहिलंत का?, अंकुश चौधरीच्या या सिनेमातून करतेय पदार्पण - Marathi News | Did you see Kedar Shinde's daughter?, she making her debut with Ankush Chaudhary's this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केदार शिंदेंच्या लेकीला पाहिलंत का?, अंकुश चौधरीच्या या सिनेमातून करतेय पदार्पण

Kedar Shinde: केदार शिंदेंच्या लेकीला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. ...

दसरा मेळाव्यापूर्वीच वादाची ठिणगी, केदार दिघेंनी नारळ वाढवून केलं पाट-पूजन - Marathi News | Even before the Dussehra meeting in Shivsena and Eknath Shinde, spark of controversy, Kedar Dighe broke coconut and performed Pat-pujan. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दसरा मेळाव्यापूर्वीच वादाची ठिणगी, केदार दिघेंनी नारळ वाढवून केलं पाट-पूजन

ठाण्यातील टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवातील अंबे मातेची मूर्ती आजपासून घडवण्यास सुरुवात झाली ...

गणपती मंडपाजवळ आढळली घोरपड, वाईल्ड वेल्फेअरने केली सुटका - Marathi News | Ghorpad found near Ganapati Mandapa, Mandal workers rescued in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपती मंडपाजवळ आढळली घोरपड, वाईल्ड वेल्फेअरने केली सुटका

आज दुपारी ४ च्या सुमारास कन्हैया नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बांधण्यात आलेल्या मंडपाजवळ घोरपड तेथील नागरिकांना दिसल्यावर त्यांनी लगेचच वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनला संपर्क साधला ...

गडचिराेली पाेलीस दादालाेरा खिडकीला 2021 सालचा 'फिक्की'चा पुरस्कार - Marathi News | Gadchiroli Police Dadalera Window Ficci Award | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेली पाेलीस दादालाेरा खिडकीला 2021 सालचा 'फिक्की'चा पुरस्कार

दिल्ली येथे सन्मानित, साामाजिक उपक्रमांची दखल ...

अर्धवट पुलामध्ये पडल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | A policeman died after falling partially into the bridge in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अर्धवट पुलामध्ये पडल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष : वरवट बकाल - बावनबीर रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट एकलारा ...

महाराष्ट्र ते युपी कनेक्शन; जीएसटी कार्यालयात नोकरीच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक - Marathi News | Maharashtra to UP connection; 42 lakh fraud with the lure of job in GST office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्र ते युपी कनेक्शन; जीएसटी कार्यालयात नोकरीच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक

तब्बल ११६ मुलांची तक्रार; सहाजणांवर गुन्हा दाखल ...

Asia Cup 2022, SL vs AFG : श्रीलंकेने वचपा काढला! अफगाणिस्तानवर सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला - Marathi News | Asia Cup 2022, SL vs AFG : Sri Lanka have defeated Afghanistan by 4 wickets in the Super 4s of Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने वचपा काढला! अफगाणिस्तानवर सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला

Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : आशिया चषक २०२२ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झालेल्या मानहानिकारक पराभवाचा श्रीलंकेने Super 4 च्या सामन्यात वचपा काढला. ...