लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Aaditya Thackeray : जळगावात राजकारण तापलं! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले - Marathi News | The banner welcoming Yuva Sena chief Aditya Thackeray was torn in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात राजकारण तापलं! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

Aaditya Thackeray : धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी घेतली रिस्क, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दहीहंडीस्थळी रात्री 11.30 वाजता बोटीनं प्रवास - Marathi News | Chief Minister Eknath Shinde took a risk, traveled by boat at 11.30 pm for dahi handi in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी घेतली रिस्क, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दहीहंडीस्थळी रात्री 11.30 वाजता बोटीनं प्रवास

ठाणे शहरातील विविध दहीहंडी उत्सवानांना, टेंभीनाका येथेही आवर्जून उपस्थिती, भिवंडी असेल, दहिसर, मागाठाणे, घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवांना हजेरी लावली. ...

Video - लय भारी! घरी आली 'नन्ही परी'; भाजपा कार्यकर्त्याने फ्रीमध्ये वाटली तब्बल 1 लाख 'पाणीपुरी' - Marathi News | bhopal bjp worker anchal gupta fed one lakh panipuri people for free on daughter birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - लय भारी! घरी आली 'नन्ही परी'; भाजपा कार्यकर्त्याने फ्रीमध्ये वाटली तब्बल 1 लाख 'पाणीपुरी'

अंचल गुप्ता असं या भाजपा कार्यकर्त्याचं नाव आहे. गुप्ता यांनी मुलगी झाल्याच्या आनंदात तब्बल एक लाख पाणीपुरी लोकांना मोफत वाटल्या.  ...

शेअर बाजारामुळे उसळीने चांदीला डाग; दोन दिवसांत २९०० रुपयांची मोठी घसरण, सोनेही उतरले - Marathi News | stock market bounces silver spots big fall of rs 2900 in two days gold also fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारामुळे उसळीने चांदीला डाग; दोन दिवसांत २९०० रुपयांची मोठी घसरण, सोनेही उतरले

शेअर बाजारात येत असलेल्या उसळीचा परिणाम होऊन हे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. ...

खासगी कंपन्यांत संधी, सरकारी नोकरी मिळेना; रिटेल, आयटी, ई-कॉमर्स क्षेत्रांत हायरिंग - Marathi News | not getting opportunities in private companies government jobs hiring in retail it e commerce sectors | Latest career News at Lokmat.com

करिअर :खासगी कंपन्यांत संधी, सरकारी नोकरी मिळेना; रिटेल, आयटी, ई-कॉमर्स क्षेत्रांत हायरिंग

खासगी क्षेत्रातील टॉप १५ कंपन्यांतील रोजगारात १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर, टॉप १५ सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या ८ टक्क्यांनी घटली आहे. ...

मोठी दुर्घटना! बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोन भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | accident in banke bihari temple vrindavan two died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोन भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.  ...

बँकांच्या खासगीकरणाचा धमाका; फायद्यापेक्षा अधिक तोट्याचा! RBIचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | bank privatization blast more harm than good rbi warning to central govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांच्या खासगीकरणाचा धमाका; फायद्यापेक्षा अधिक तोट्याचा! RBIचा केंद्र सरकारला इशारा

आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या खासगीकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

Narendra Modi: माजी पंतप्रधान राजीव गांधींची जयंती, PM मोदींनी वाहिली आदरांजली - Marathi News | Narendra Modi: Former Prime Minister Rajiv Gandhi's birth anniversary, PM Modi pays tributes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान राजीव गांधींची जयंती, PM मोदींनी वाहिली आदरांजली

राजीव गांधींचा जयंतीदिन देशात (Rajiv Gandhi Jayanti) सद्भावना दिवस आणि राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो ...

Marathi Joke : बाळ सेमी इंग्लिशचं आहे... - Marathi News | Marathi Joke kid is from Semi English whatsapp marathi trending mother doctor joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : बाळ सेमी इंग्लिशचं आहे...

हसा पोट धरून... ...