Ketaki Chitale : आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अटक झाल्यानंतर केतकी 41 दिवस तुरूंगात होती. सध्या ती जामीनावर आहे. पण आता पुन्हा एकदा चर्चा आहे ती केतकीच्या नव्या फेसबुक पोस्टची.... ...
नोएडामधील अनधिकृत आणि भ्रष्टाचाराचे 'ट्विन टॉवर' पाडले, पण मुंबईत उभ्या असलेल्या बेकायदेशीर इमारतींचं काय? मुंबईतही अनेक बिल्डरांकडून इमारतींना ओसी मिळण्यासाठी प्रयत्नच केले गेलेले नाहीत. ...
Bharat Gogawale : "अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत." ...
Nashik News: नाशिक शहरातील सैन्याच्या अत्यंत संवेदनशील केंद्रांपैकी एक असलेले गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रतिबंधित क्षेत्रात ‘ड्रोन’ची घुसखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
Maharashtra Government: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालय वगळता कोणत्याही मंत्र्यांकडे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) हे पद मंजूर नसताना बहुतेक नवे मंत्री हे आपल्या कार्यालयात ओएसडी नेमण्यासाठी आग्रही दिसत आहेत. ...