लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'तिला ब्रेक कुठे आहे ते सांगा,' स्कूटी चालवताना पेट्रोल पंपावरच धाडकन आदळली तरुणी, पाहा व्हिडिओ - Marathi News | Girl Scooty Incident : Girl scooty incident at the petrol pump video viral on internet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'तिला ब्रेक कुठे आहे ते सांगा,' स्कूटी चालवताना पेट्रोल पंपावरच धाडकन आदळली तरुणी, पाहा व्हिडिओ

Girl Scooty Incident : स्कूटीवर बसलेली महिला स्कूटीवरून खाली आदळते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. (Girl scooty incident at the petrol pump video viral on internet) ...

Aaditya Thackeray Vs BJP: फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये! आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात, भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena aditya thackeray criticised shinde and fadnavis govt over vedanta foxconn project went to gujarat bjp replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये! आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात, भाजपचे प्रत्युत्तर

वसुली कारभारामुळे किती उद्योग गेल्या अडीच वर्षात राज्याबाहेर गेले, याचे उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावे, या शब्दांत भाजपने पलटवार केला आहे. ...

दुधाचे मोठे संकट : 'या' राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त; 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले - Marathi News | milk crisis 11 lakh cows sick due to lumpi in rajasthan production of 4 lakh liters of milk decreased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त; 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले

milk crisis : अनेक जिल्ह्यांमध्ये दुधाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सर्वात मोठ्या डेअरी सरसने दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग केले आहे. तुपाचे उत्पादनही घटले आहे.  ...

Katraj Zoo Park: पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून दोन सांबरांनी ठोकली धूम - Marathi News | Two sambars made a splash from Pune's Rajiv Gandhi Zoo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Katraj Zoo Park: पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून दोन सांबरांनी ठोकली धूम

सांबरांना पकडण्यासाठी प्राणिसंग्रहालयाची टीमची शोधमोहीम सुरु ...

सातारा: पुसेगावात अवैध गुटखा वाहतूक, पावणे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकजण ताब्यात - Marathi News | Illegal Gutkha traffic in Pusegaon, goods worth five lakh rupees seized | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: पुसेगावात अवैध गुटखा वाहतूक, पावणे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकजण ताब्यात

अवैद्य धंद्यांवर पोलिसांचे कारवाईचे सत्र सुरू ...

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने ५५५ घरांची पडझड, १३९ गुरेही दगावली; मदत केव्हा ? - Marathi News | Heavy rains in Washim district destroyed 555 houses, killed 139 cattle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने ५५५ घरांची पडझड, १३९ गुरेही दगावली; मदत केव्हा ?

१.०५ कोटीच्या निधीची मागणी: जुन, जुलैमधील अतिवृष्टीची हानी ...

Aaditya Thackeray: पुण्यात येणारा मोठा प्रोजेक्ट गुजरातला, खोके सरकार म्हणत आदित्य ठाकरेंचा संताप - Marathi News | Aditya Thackeray's anger as the project coming to Pune calls Gujarat a khoke sarkar to Shinde government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यात येणारा मोठा प्रोजेक्ट गुजरातला, खोके सरकार म्हणत आदित्य ठाकरेंचा संताप

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी ट्विटमधून केला आहे. ...

लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून पोलिसाच्या घरी मारला डल्ला; १.४२ लाखांचे दागिने घेऊन चोरटा पसार - Marathi News | Little girl stabbed to death at police house; 1.42 lakh jewels stolen | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून पोलिसाच्या घरी मारला डल्ला; १.४२ लाखांचे दागिने घेऊन चोरटा पसार

झाडे लेआऊट परिसरातील घटना ...

पावसाचा जोर ओसरला, तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ - Marathi News | Koyna, Warna dam release of water from continues; Rise in water level of rivers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाचा जोर ओसरला, तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

येणाऱ्या तीन दिवसांतही हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे ...