Maharashtra Politics News: शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करत असून, दिल्लीला विचारल्याशिवाय ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Metro Carshed: शासनाच्या नगरविकास विभागाने मीरारोड येथील ३२ हेक्टर जमीन कारशेड साठी पालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित करण्याचे आदेश जारी केले आहेत ...
Akola: शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे. ...
Maharashtra News: निवडणूक आयोगाच्या कायद्यातील कलम १५ ची घटनात्मकता तपासण्याची संधी सुप्रीम कोर्टाला होती. पण तसे झाले नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...