लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Congress President Election: नवा ट्विस्ट! बड्या नेत्याची एन्ट्री होताच दिग्विजय सिंह यांची माघार, म्हणाले...'मी तर त्यांचा सूचक' - Marathi News | congress president election live Kharge vs Tharoor Race as Digvijay Backs Out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा ट्विस्ट! बड्या नेत्याची एन्ट्री होताच दिग्विजय सिंह यांची माघार, म्हणाले...'मी तर त्यांचा सूचक'

Congress Presidental Election 2022: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच आज या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ...

निष्ठेचा सागर उसळणार... शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर, दसरा मेळाव्याची भगवी गर्जना - Marathi News | The sea of loyalty will rise... Uddhav Thackeray also responded to the Eknath Shinde group with a teaser, the saffron roar of the gathering. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निष्ठेचा सागर उसळणार... शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर, दसरा मेळाव्याची भगवी गर्जना

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ...

ठाणेकराने साधला 'सुवर्ण'योग, नेमबाज रुद्रांश पाटील ठरला चॅम्पियन! - Marathi News | Thane Boy wins gold medal in Junior World Championship Rudransh Patil became the champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ठाणेकराने साधला 'सुवर्ण'योग, नेमबाज रुद्रांश पाटील ठरला चॅम्पियन!

रुद्रांशने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल गटात साधला अचूक वेध ...

Navratri2022: पाचव्या माळेला सोहन कमळपुष्पात जोतिबाची राजेशाही महापूजा - Marathi News | On the fifth occasion of Navratri festival Jotiba's lotus flower is decorated with five petals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri2022: पाचव्या माळेला सोहन कमळपुष्पात जोतिबाची राजेशाही महापूजा

नवरात्रोत्सव काळात जोतिबाचे मंदिर २२ तास खुले ...

उसतोड मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर घाटात उलटले; एकाचा मृत्यू, दहा जखमी  - Marathi News | A tractor carrying sugarcane laborers overturned in the ghat; One dead, ten injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसतोड मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर घाटात उलटले; एकाचा मृत्यू, दहा जखमी 

अचानक रॉड तुटल्याने झाला अपघात ...

मुलींना मांडीवर बसवून अश्लील सिनेमे दाखवायचा शिक्षक; पालकांनी चपलांचा हार घालून धिंडच काढली! - Marathi News | jharkhand teacher shows adult films to school girl students | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलींना मांडीवर बसवून अश्लील सिनेमे दाखवायचा शिक्षक; पालकांनी चपलांचा हार घालून धिंडच काढली!

शिक्षकावर विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्याची जबाबदारी असते असं आपण म्हणतो. पण झारखंडमधील एका शिक्षकानं लाजिरवाणं कृत्य करत शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचं काम केलं आहे. ...

धक्कादायक! सावत्र आईची अमानुष मारहाण; साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | brutal beating of stepmother; Death of a three-and-a-half-year-old boy in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! सावत्र आईची अमानुष मारहाण; साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

ही घटना पुर्वेकडील पाथर्ली, गायकवाडवाडी येथील सिताबाई निवास येथे काल दुपारी घडली. ...

रुग्णवाहिकेत सापडले तब्बल २५ कोटी रुपये; पोलीस चौकशीत समोर आला वेगळाच ट्विस्ट - Marathi News | Recovered fake notes worth more than 25 crores from an ambulance in Surat, Gujarat by police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :रुग्णवाहिकेत सापडले तब्बल २५ कोटी रुपये; पोलीस चौकशीत समोर आला वेगळाच ट्विस्ट

Aashiqui 3: ना दीपिका, ना श्रद्धा...! ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार साऊथची ‘ही’ बाला...!! - Marathi News | Rashmika Mandanna Will Romance Karthik Aryan In Aashiqui 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना दीपिका, ना श्रद्धा...! ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार साऊथची ‘ही’ बाला...!!

Aashiqui 3: ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) येतोय आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे.  ‘आशिकी 3’ या सुपरहिट फ्रेंन्चाइजीची घोषणा झाल्यापासून चाहते क्रेझी झाले आहेत. पण हिरोईनचं काय? ...