लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'हा' व्यवसाय सुरू केल्यास होईल लाखोंची कमाई, सरकारही करेल मदत!  - Marathi News | how to start napkin paper manufacturing business government provide mudra loan know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' व्यवसाय सुरू केल्यास होईल लाखोंची कमाई, सरकारही करेल मदत! 

Business Idea: देशातील मोठमोठ्या रेस्टॉरंटपासून ते स्ट्रीट फूड शॉपमध्येही ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे टिश्यू पेपर निर्मितीच्या व्यवसायात अधिक वाव आहे. ...

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत; सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | Massive crowd at Thane station after signal fault disrupts Central Railway's suburban traffic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत; सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांचे हाल

साडेसातनंतर रेल्वे पूर्ववत झाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. ...

ऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण - Marathi News | amazon customers get soap bar in the box instead of oneplus 10t 5g phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण

Amazon Great Indian Festival Sale मधून 54,999 रुपये किमतीचा OnePlus 10T 5G फोन ऑर्डर केला असता ग्राहकाला 5 रुपयांचे भांडी धुण्यासाठी वापरण्यात येत असलेले Exo साबण मिळाले आहेत. ...

अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींकडे केली सचिन पायलट यांची तक्रार! कागदपत्रातून आले समोर - Marathi News | rajasthan political crisis ashok gehlot complains to sonia gandhi about the sachin pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गहलोत यांनी सोनिया गांधींकडे केली पायलट यांची तक्रार! कागदपत्रातून आले समोर

Ashok Gehlot : अशोक गेहलोत यांनी हाताने लिहिलेला एक कागद घेतला होता, त्यात माफीनाम्यासोबत सचिन पायलट यांच्याविरोधात आरोप होते. ...

Maharashtra Politics: “पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान, आता कोस्टल रोड सेना असेही म्हणा”; आदित्य ठाकरेंचा पलटवार - Marathi News | shiv sena leader aaditya thackeray replied opposition over taunts him as penguin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान, आता कोस्टल रोड सेना असेही म्हणा”; आदित्य ठाकरेंचा पलटवार

Maharashtra Politics: खोके सरकारने आमच्यावर टीका करणे, हेच आता हास्यास्पद झाले आहे, असे प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिले. ...

बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी दागिने, पैसे घेऊन नववधू झाली पसार - Marathi News | man goes with baraat then got married girl and before bride reached the hotel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी दागिने, पैसे घेऊन नववधू झाली पसार

एक तरुणी फेसबुकवरून हरियाणातील एका तरुणाच्या प्रेमात पडली. यानंतर तिने मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करण्याचं ठरवलं ...

Jasprit Bumrah: "बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही", BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांचे मोठे विधान - Marathi News | BCCI President Ganguly said Bumrah is still not ruled out of the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही" - BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषक खेळू शकतो असे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी दिले आहेत. ...

'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..? - Marathi News | Abdul Sattar says 'I cannot give more seats to BJP, this is my problem' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..?

'माझ्या तालुक्यात माझी मोठी अडचण आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना बोललो आहे.' ...

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा धक्का; नैसर्गिक वायूच्या दरात विक्रमी वाढ, CNG-PNG होणार महाग - Marathi News | Natural gas prices hiked by 40% to record levels; CNG, PNG to cost more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा धक्का; नैसर्गिक वायूच्या दरात विक्रमी वाढ!

Natural Gas : नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किमती 40 टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ...