लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भांडण सोडविण्यासाठी पुढाकार घेणे महागात; तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना - Marathi News | Taking the initiative to resolve conflict is costly; An incident of attempted murder of a young man in mankhurd | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडण सोडविण्यासाठी पुढाकार घेणे महागात; तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना

रविवारी रात्री एक ती दीडच्या सुमारास यादव हे महाराष्ट्र नगर येथून घरी जात असताना, मित्राच्या भांडणात मध्यस्थी घेतल्याच्या रागात आरोपींनी त्यांना वाटेत अडवून शिवीगाळ केली.   ...

Swachh Survekshan 2022: लोणावळा शहर ठरलं देशातील सर्वांत स्वच्छ शहर - Marathi News | Swachh Survekshan 2022 Lonavala city became the cleanest city in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swachh Survekshan 2022: लोणावळा शहर ठरलं देशातील सर्वांत स्वच्छ शहर

लोणावळा शहर सर्वांत स्वच्छ शहर म्हणून घोषित... ...

गोव्यातून दारु आणल्यास लागेल 'मोक्का', मंत्री शंभूराज देसाईनी दिले आदेश - Marathi News | Minister Shambhuraj Desai ordered to officer against bring liquor from Goa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोव्यातून दारु आणल्यास लागेल 'मोक्का', मंत्री शंभूराज देसाईनी दिले आदेश

मंत्री शंभुराजे देसाई यांनी कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेशही दिले आहेत. ...

...म्हणून पत्नी आणि दोन चिमुकल्यांना विष देऊन व्यापाऱ्याने संपविले आयुष्य; शिवाजी नगर हत्या आत्महत्येचा उलगडा - Marathi News | The merchant ended his life by poisoning his wife and two little ones; Shivaji Nagar murder-suicide unraveled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून पत्नी आणि दोन चिमुकल्यांना विष देऊन व्यापाऱ्याने संपविले आयुष्य; शिवाजी नगर हत्या आत्महत्येचा उलगडा

शिवाजी नगर हत्या आत्महत्येचा उलगडा ...

औरंगाबादकरांसाठी खुशखबर; ३१ मार्चपर्यंत मिळणार 5G सेवा - Marathi News | Good news for the people of Aurangabad; 5G service will be available till March 31 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांसाठी खुशखबर; ३१ मार्चपर्यंत मिळणार 5G सेवा

केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा ...

शाळेच्या इमारतीवरून उडी घेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न; कांजूरमधील घटना - Marathi News | A student's suicide attempt by jumping from a school building; Incidents in Kanjur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेच्या इमारतीवरून उडी घेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न; कांजूरमधील घटना

प्राथमिक तपासात सहा महिन्यापूर्वीच वडिलांचे निधन झाल्यामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावात होती. ...

नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील भागातील पोलिसांना दसऱ्यापूर्वी गुड न्यूज; दीडपट वेतन अन्‌ महागाई भत्ता मिळणार - Marathi News | Good news for police in Naxalite and sensitive areas before Dussehra; One and a half times salary and dearness allowance will be given | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील भागातील पोलिसांना दसऱ्यापूर्वी गुड न्यूज; दीडपट वेतन अन्‌ महागाई भत्ता मिळणार

नक्षलग्रस्त अथवा अतिसंवेदनशील क्षेत्रात कर्तव्य बजावणे ही बाब मोठी जोखीमेची आहे. प्रत्येक क्षणाला जीव मुठीत घेऊन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था हाताळावी लागते. ...

Top 5 T20 Players: अ‍ॅडम गिलख्रिस्टने निवडले T20मधील ५ महान खेळाडू, Suryakumar Yadav नाही पण 'या' भारतीय खेळाडूला स्थान - Marathi News | Adam Gilchrist names top 5 T20 Players Suryakumar Yadav not included Hardik Pandya Babar Azam David Warner in | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलख्रिस्टच्या ५ महान T20 खेळाडूंमध्ये सूर्यकुमार नाही, 'या' भारतीयाला स्थान

यादीत पाकिस्तानच्या एका खेळाडूचाही समावेश ...

पिंपरी-चिंचवडमध्ये कर्ज देण्याच्या बहाण्याने ४० ते ४५ जणांना गंडा; तिघांना अटक - Marathi News | 40 to 45 people were cheated on the pretext of giving loans; Three arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये कर्ज देण्याच्या बहाण्याने ४० ते ४५ जणांना गंडा; तिघांना अटक

तिघांना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले.... ...