लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Crime News: पत्नी आणि मुलाचा खून केला, दोन वर्षे गुन्हा पचवला, अखेर बिअरच्या एका ग्लासमुळे भांडाफोड झाला - Marathi News | Killed his wife and son, digested the crime for two years, finally breaking out over a glass of beer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आणि मुलाचा खून केला, गुन्हा पचवला, बिअरच्या एका ग्लासमुळे भांडाफोड झाला

Crime News: पोलिसांच्या क्राइम ब्रँचने अशा एका आरोपीला अटक केली आहे जो पत्नी आणि मुलाचा खून करून दोन वर्षे बिनबोभाट वावरत होता. ...

Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट - Marathi News | Ram Setu trailer out Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushratt Bharuchha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट

Ram Setu Trailer: ‘राम सेतू’ हा अक्षयचा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. त्याआधी ‘राम सेतू’चा अ‍ॅक्शनने भरलेला ट्रेलर रिलीज झाला आहे... ...

VIDEO: 10 वर्षांच्या मुलीला चेंडू लागला, षटकार मारणाऱ्या ग्लेन फिलिप्सने घेतली तिच्याकडे धाव! - Marathi News | nz vs ban match glenn phillips ball hits 10 year old girl, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :10 वर्षांच्या मुलीला चेंडू लागला, षटकार मारणाऱ्या फिलिप्सने घेतली तिच्याकडे धाव!

सध्या न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ट्राय सीरिजचा थरार रंगला आहे. ...

‘पिंकी’च्या पिंजराबंदसाठी त्वरित परवानगी; मात्र ‘युनिफाईड कंट्रोल’चा प्रस्ताव धूळखातच - Marathi News | Immediate permission to cage the Pinky tigress; But the proposal of 'unified control' is in the dust | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘पिंकी’च्या पिंजराबंदसाठी त्वरित परवानगी; मात्र ‘युनिफाईड कंट्रोल’चा प्रस्ताव धूळखातच

वर्ध्यात ‘टायगर’साठी प्रथमच लावले पिंजरे; वाघांच्या संवर्धनाबाबत अधिकारीच दिसतात उदासिन ...

GPS झाले जुने, यूपी सरकार आणतंय GIS प्लॅटफॉर्म, प्रवाशांना मिळणार रस्त्यांची अचूक माहिती - Marathi News | up pwd is developing a geographic information system based platform that provide real time status of road  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GPS झाले जुने, यूपी सरकार आणतंय GIS प्लॅटफॉर्म, प्रवाशांना मिळणार रस्त्यांची अचूक माहिती

Geographic Information System : उत्तर प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (UP PWD) भौगोलिक माहिती प्रणालीवर (GIS) आधारित या प्लॅटफॉर्मद्वारे, रस्त्यांची योग्य माहिती उपलब्ध होईल ...

Gautam Adani यांनी खरेदी केलं आणखी एक बंदर, एकूण १२ बंदरांचा ताबा अदानींकडे - Marathi News | adani ports receive nclt approval to acquire remaining 58 percent stake in gangavaram port know the details 12 ports with adani group gautam adani karan adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani यांनी खरेदी केलं आणखी एक बंदर, एकूण १२ बंदरांचा ताबा अदानींकडे

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन देशातील सर्वात मोठी पोर्ट्स कंपनी आहे. ...

BCCI Elections : तिजोरीच्या चाव्या आशिष शेलार यांच्या हाती; Sourav Ganguly अध्यक्षपदावरून हटणार, Jay Shah सचिवपदी कायम  - Marathi News | Just In: Roger Binny all set to become BCCI president. Jay Shah to continue as secretary. Ashish Shelar to replace Arun Dhumal as treasurer. Rajeev Shukla remains as vice president. Arun Dhumal set to be IPL chairman | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तिजोरीच्या चाव्या आशिष शेलार यांच्या हाती; 'दादा' अध्यक्षपदावरून हटणार, Jay Shah सचिवपदी कायम

BCCI Elections : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावर सौरव गांगुली ( Sourav Ganguly) हे नाव आता नसेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. ...

"एकनाथ शिंदेंच खरे, निवडणूक आयोगाने निकाल देऊन हेच सिद्ध केलं" - Marathi News | "The election commission proved that Eknath Shinde is true", Arjun Khotkar on Shivsene name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकनाथ शिंदेंच खरे, निवडणूक आयोगाने निकाल देऊन हेच सिद्ध केलं"

ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं शिंदे गटातील मराठवाड्याचे नेते अर्जून खोतकर यांनी म्हटले आहे. ...

काय सांगता! १५ मिनिटांच्या प्रवासाचे ३२ लाख रुपये भाडे, उबेरचे 'हे' बिल पाहून डाळे झाले पांढरे - Marathi News | Uber has charged a person a fare of Rs 32 lakh for a 15-minute ride social media viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! १५ मिनिटांच्या प्रवासाचे ३२ लाख रुपये भाडे, उबेरचे 'हे' बिल पाहून डाळे झाले पांढरे

सध्या अ‍ॅपद्वारे कार बुकिंग सेवा सुरू आहे. त्यामुळे शहरातील एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर जाणे सोपे झाले आहे. अनेकजण ही सेवा वापरतात. ...