लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कापूस बियाणाचा मोठा साठा जप्त; शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथे छापा टाकत कारवाई - Marathi News | Large stock of cotton seeds seized; Action taken by raiding at Bharwade in Shirpur taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस बियाणाचा मोठा साठा जप्त; शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथे छापा टाकत कारवाई

Cotton Seed : शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथे बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या पथकाने छापा टाकून शासनाची मान्यता नसलेली व विनालेबल अनधिकृत कापूस बियाणांचा सव्वा लाखांचा साठा जप्त केल्याची घटना सोमवारी घडली. ...

निवृत्तिवेतन हा मूलभूत अधिकार; तो शासकीय परिपत्रकाद्वारे नाकारता येणार नाही - Marathi News | Pension is a fundamental right; it cannot be denied by a government circular | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवृत्तिवेतन हा मूलभूत अधिकार; तो शासकीय परिपत्रकाद्वारे नाकारता येणार नाही

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ चे लाभ नाकारल्याबाबत याचिका ...

"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन - Marathi News | govinda wife sunita ahuja reacted on husband affair rumours with marathi actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन

गोविंदाचं ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचंही बोललं जात होतं. आता यावर सुनिता अहुजा यांनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.  ...

‘बेस्ट’ला कंत्राटदाराकडून ६,५५५ पैकी केवळ २,१६४ बसचा पुरवठा - Marathi News | Contractor supplies only 2164 buses out of 6555 to BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’ला कंत्राटदाराकडून ६,५५५ पैकी केवळ २,१६४ बसचा पुरवठा

बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या झपाट्याने कमी होत असून, त्या तुलनेत भाडेतत्त्वावरील नव्या बस दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे, तसेच आयुर्मान संपल्याने एप्रिल २०२४ पासून ४०० बस भंगारात काढण्यात आल्याने ताफा कमी होऊ लागला आहे. ...

Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले - Marathi News | Vaishnavi Hagwane case Vaishnavi's husband Shashank also beat up his sister-in-law; Mayuri's brother showed CCTV footage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले

Vaishnavi Hagwane : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर आता हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप यांनीही गंभीर आरोप केले आहेत. ...

३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा - Marathi News | Foxconn building dorms at 300 acre iPhone campus in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा

iPhone Making Campus : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत कंपनीने भारतात मेगा प्रकल्प हाती घेतला आहे. यातून लाखभर लोकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. ...

IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार? - Marathi News | Vaibhav Suryavanshi Bihar Team coach changed Mumbai Cricketer Vinayak Samant named for next season IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?

Vaibhav Suryavanshi New Coach: वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच ...

पावसाळ्यात पार्ल्याची तुंबापुरी होणार? - Marathi News | Will vile parle Tumbapuri be a parade during the monsoon? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात पार्ल्याची तुंबापुरी होणार?

विलेपार्ले येथील कदम चाळ परिसरात चेंबर्सची साफसफाई  योग्य प्रकारे झालेली नाही. ...

IPL 2025 : टी-२० त नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड! LSG च्या ताफ्यातून हा पठ्ठ्या ठरला पंतपेक्षा भारी - Marathi News | IPL 2025 GT vs LSG 64th Match Lokmat Player to Watch Ayush Badoni Lucknow Super Giant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : टी-२० त नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड! LSG च्या ताफ्यातून हा पठ्ठ्या ठरला पंतपेक्षा भारी

मिचेल मार्श, मार्करम आणि निकोलस पूरन या तिघांशिवाय अनकॅप्ड आयुष बडोनी याने लखनौच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी केली.  ...