लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Rishabh Pant Car Accident: रिषभ पंत एकटाच कारमध्ये अडकलेला, आग लागली; लोकांनी काच फोडली अन्... - Marathi News | Rishabh Pant Car Accident: Rishabh Pant trapped alone in car, catches fire; People broke the glass and he came out | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत एकटाच कारमध्ये अडकलेला, आग लागली; लोकांनी काच फोडली अन्...

रिषभ पंत एकटाच का निघालेला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली घटना भयानक, पंतही बोलण्याच्या स्थितीत... कसा घडला अपघात... ...

अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्काटदाबी - नाना पटोले - Marathi News | congress state head nana patole criticism on vidhan sabha speaker rahul narvekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्काटदाबी - नाना पटोले

Maharashtra Winter Session 2022 : गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड असं हे सरकार ...

Amazing Feet And Shoes Hacks You Should Know About | Loose Footwear Hacks | Lokmat Sakhi  - Marathi News | Amazing Feet And Shoes Hacks You Should Know About | Loose Footwear Hacks | Lokmat Sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Amazing Feet And Shoes Hacks You Should Know About | Loose Footwear Hacks | Lokmat Sakhi 

Amazing Feet And Shoes Hacks You Should Know About | Loose Footwear Hacks | Lokmat Sakhi  #lokmatsakhi #loosefootwearhacks #footwearhacks ... ...

Rishabh Pant Accident: आलिशान कारचा कोळसा, शरीरावर गंभीर जखमा, समोर आले रिषभ पंतच्या अपघातानंतरचे भयावह फोटो - Marathi News | Rishabh Pant Accident: Coal of luxury car, serious injuries on the body, shocking photos of Rishabh Pant after the accident came to light | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आलिशान कारचा कोळसा, शरीरावर गंभीर जखमा, समोर आले पंतच्या अपघातानंतरचे भयावह फोटो

Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज रिषभ पंत याच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभ पंतची आलिशान कार नारसन बॉर्डरजवळ डिव्हायडरवर आदळली. या आपघातामध्ये पंतच्या आलिशान कारचा जळून कोळसा झा ...

हेल्मेट, सीटबेल्ट वापरा अन्यथा यमाचा दणका; ६३,००० बळी - Marathi News | use helmet seat belt otherwise bump 63 000 victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेल्मेट, सीटबेल्ट वापरा अन्यथा यमाचा दणका; ६३,००० बळी

सरकारने वारंवार अवाहन करूनही हेल्मेट आणि सीटबेल्ट न घातल्यामुळे २०२१ या एकाच वर्षात ६२,९९० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...

चला, प्रवाशांनो पुढे या! ३१ डिसेंबरला बेस्टच्या ५० अतिरिक्त बस - Marathi News | 50 additional buses of best on 31st december | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला, प्रवाशांनो पुढे या! ३१ डिसेंबरला बेस्टच्या ५० अतिरिक्त बस

थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन तसेच नववर्षाचे स्वागत करताना मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी बेस्ट उपक्रमाने घेतली आहे. ...

Zerodha मध्ये नोकरीची संधी, १०-२० लाख सॅलरी; Nikhil Kamath यांनी सांगितलं कशी हवीये व्यक्ती - Marathi News | Job opportunity in Zerodha broking firm 10 20 lakh salary Nikhil Kamath told how to be a desirable person investment tips nitin kamath | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Zerodha मध्ये नोकरीची संधी, १०-२० लाख सॅलरी; Nikhil Kamath यांनी सांगितलं कशी हवीये व्यक्ती

फायनॅन्शिअल सर्व्हिसेस झिरोदा ब्रोकिंग लिमिटेडला सध्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची गरज आहे. ...

Heeraben Modi Death: हीराबेन पंचत्वात विलीन; नरेंद्र मोदींनी दिला मुखाग्नी - Marathi News | Gujarat: Heeraben Modi, mother of PM Narebdra Modi, laid to rest in Gandhinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हीराबेन पंचत्वात विलीन; नरेंद्र मोदींनी दिला मुखाग्नी

गुरुवारी मध्यरात्री अचानक हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान हीराबने यांची प्राणज्योत मालवली. ...

विद्यार्थ्यांना वर्षाला २१,६०० रुपये देणार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | 21 600 per annum to students said devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांना वर्षाला २१,६०० रुपये देणार: देवेंद्र फडणवीस

या शिवाय ओबीसी विद्यार्थी कल्याणाच्या इतरही योजना त्यांनी जाहीर केल्या. ...