Most Expensive Saree's : "साड्यांची राणी" म्हणून प्रसिद्ध असलेल्या कांजीवरमच्या साड्या कांजीवरमधून मिळणाऱ्या पारंपारिकपणे विणलेल्या रेशीमपासून बनवल्या जातात ...
Bihar : सासरच्या लोकांनी एका बंद खोलीत दोघांनाही रंगेहाथ पकडलं. आधी तर तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर गावातील लोकांसमोर दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. ...
Urvashi Rautela on Rishabh Pant's Car Accident: रिषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्या प्रकृती सुधारणेसाठी क्रिकेट विश्वासह बॉलिवूड जगतातून प्रार्थना सुरु झाल्या आहेत. यात रिषभची कथित गर्लफ्रेंड उर्वशी रौतेलाचेही नाव आहे. उर्वशीने रिषभसाठी पोस्ट केली आहे. ...
Varshik Rashi Bhavishya 2023: नवे वर्ष २०२३ हे कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. निधनाची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला रवाना झाले. ...