लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत - Marathi News | Honda's new SUV is coming to beat Creta-Seltos; The price will be less than 10 lakh rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत

आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. ...

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली; महाबळेश्वर, पाचगणीला यात्रेचे स्वरूप  - Marathi News | Tourist places in Satara district were thronged with tourists; Huge crowd at Mahabaleshwar, Pachagani | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली; महाबळेश्वर, पाचगणीला यात्रेचे स्वरूप 

कोरोनामुळे पर्यटकांना सलग दोन वर्षे नववर्ष उत्साहात साजरे करता आले नव्हते. ...

येलदरी धरणातून शेतीसाठी पहिले आवर्तन; ६० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना जीवदान - Marathi News | First circulation from Yeldari Dam; Giving life to Rabi crops on 60 thousand hectares | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरी धरणातून शेतीसाठी पहिले आवर्तन; ६० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना जीवदान

आवर्तन सुटल्याने शेतकरी समाधानी; नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील 60 हजार हेक्टर शेत जमिनीला मिळणार पाणी  ...

तंबाखू डान्स! नागिण डान्स, डिस्को डान्स तुम्ही खूप पाहिले असतील, तरूणाचा हा यूनिक डान्स बघून व्हाल अवाक्... - Marathi News | Boy dancing after taking khaini in mouth steps goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तंबाखू डान्स! नागिण डान्स, डिस्को डान्स तुम्ही खूप पाहिले असतील, तरूणाचा हा यूनिक डान्स बघून व्हाल अवाक्...

Viral Video : हा व्हिडीओ एका यूजरने इन्स्टावर शेअर केला आहे. आधी तर हा व्हिडीओ फार गाजला नाही. पण व्हिडीओ फेमस झाल्यावर याला गुटखा डान्स असं नाव देण्यात आलं आहे. ...

होय धर्मवीरच... चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना टोला - Marathi News | BJP state head Chandrashekhar Bawankule taunt to NCP Ajit Pawar over statement on chhatrapati sambhaji maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय धर्मवीरच... चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना टोला

अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विटरवरून समाचार घेतला ...

बांग्लादेश बॉर्डरवर तैनात BSF ची फीमेल डॉग झाली प्रेग्नेंट, कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश - Marathi News | BSF sniffer dog deployed on Bangladesh border gets pregnant court of inquiry ordered in Meghalaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांग्लादेश बॉर्डरवर तैनात BSF ची फीमेल डॉग झाली प्रेग्नेंट, कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश

BSF Female Dog gets Pregnant : 43व्या बटालियनच्यी फीमेल डॉग लॅल्सीने गेल्या 5 सप्टेंबरला सीमा चौकी बाघमारामध्ये तीन पिल्लांना जन्म दिला. शिलॉन्ग येखील बीएसएफच्या क्षेत्रीय मुख्यालयाने याबाबत संक्षिप्त कोर्टाची चौकशी करण्याचा आदेश जारी केला आहे. ...

अनंत अंबानींच्या साखरपुड्यात मिका सिंगचं गाणं, १० मिनिटांसाठी १.५ कोटी? - Marathi News | Mika Singh's song in Anant Ambani's favor, 1.5 crores for 10 minutes? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत अंबानींच्या साखरपुड्यात मिका सिंगचं गाणं, १० मिनिटांसाठी १.५ कोटी?

मिका सिंगने या साखरपुडा सोहळ्याला केवळ १० मिनिटांचा परफॉर्मन्स शो केला ...

Guava Benefits: थंडीत पेरू खा अन् शुगर नियंत्रणात ठेवा! - Marathi News | Eat guava in winter and keep sugar under control health news pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थंडीत पेरू खा अन् शुगर नियंत्रणात ठेवा!

थंडीत पेरू खाल्ल्याने मधुमेही रुग्णास फायदा होतो.... ...

Prasad Oak : "तू मला भरभरून दिलंस..", सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रसाद ओकनं शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | Prasad Oak shared a special video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad Oak : "तू मला भरभरून दिलंस..", सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रसाद ओकनं शेअर केला खास व्हिडीओ

Prasad Oak : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकनं एक खास व्हिडीओ. ...