लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आधार कार्ड पाहिले अन् गोळ्या घातल्या; काश्मीरमध्ये पुन्हा हिंदूंचे टार्गेट किलिंग, 4 जणांचा मृत्यू - Marathi News | Jammu Kashmir Target Killing, Terrorist Attack, 3 Killed In Firing In Rajouri; Pulwama Grenade Thrown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार कार्ड पाहिले अन् गोळ्या घातल्या; काश्मीरमध्ये पुन्हा हिंदूंचे टार्गेट किलिंग, 4 जणांचा मृत्यू

आज एका IED स्फोटात लहान मुलगी ठार झाली, तर काल दहशतवाद्यांनी चौघांची हत्या केली. ...

औरंगाबाद जिल्ह्यात भाजपची ना ताकद ना उमेदवार, उगाच दंडबैठका :अंबादास दानवे - Marathi News | In Aurangabad district, BJP has neither strength nor candidate, just fake power: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात भाजपची ना ताकद ना उमेदवार, उगाच दंडबैठका :अंबादास दानवे

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या सभेवर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंची खोचक टिप्पणी ...

संभाजीराजेंना धर्मवीर म्हणणं म्हणजे; अमोल मिटकरींचं भाजप आमदारांना चॅलेंज - Marathi News | Calling Sambhaji Raje a Dharmaveer means; Amol Mitkari's challenge to BJP MLAs on ajit pawar statement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संभाजीराजेंना धर्मवीर म्हणणं म्हणजे; अमोल मिटकरींचं भाजप आमदारांना चॅलेंज

अजित पवारांचं विधान इतिहासाला धरुन आहे, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं म्हणजे त्यांच्या उत्तुंग उंचीला मर्यादा आणणं होय. ...

Team India's Fixtures in 2023 : दोन वर्ल्ड कप, वादग्रस्त पाकिस्तान दौरा अन्...! भारतीय संघाचे २०२३मधील संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | ODI World Cup, WTC final, Asia Cup; Team India's Fixtures in 2023 Starting with Sri Lanka Series, Check out the Full List of Indian cricket team Schedules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन वर्ल्ड कप, वादग्रस्त पाकिस्तान दौरा अन्...! भारतीय संघाचे २०२३मधील संपूर्ण वेळापत्रक

Team India's Fixtures in 2023 : नवीन वर्षात नवीन सुरुवात... २०२२ हे वर्ष भारतीय संघाच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले.. ...

पूर्ण झालेल्या कामांवरच ठाणे महापालिकेकडून कोट्यवधींची उधळपट्टी - Marathi News | waste of crores by thane municipal corporation only on completed work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ण झालेल्या कामांवरच ठाणे महापालिकेकडून कोट्यवधींची उधळपट्टी

ठाणे महानगर पालिकेकडून अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. ...

दिल्लीनंतर नोएडातील रस्त्यावरही निर्दयीपणाचा कळस, तरुणीला गाडीनं चिरडलं अन् ओळख पटू नये म्हणून... - Marathi News | After Delhi dead body found on eastern peripheral expressway in greater noida a young woman was crushed by a car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीनंतर नोएडातील रस्त्यावरही निर्दयीपणाचा कळस, तरुणीला गाडीनं चिरडलं अन् ओळख पटू नये म्हणून...

मृत तरुणीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. तिची ओळख पटण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तसेच तिचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ...

Yami Gautam : जेव्हा यामीने रोडरोमिओच्या कानाखाली लगावली; सांगितला तो धक्कादायक अनुभव - Marathi News | yami-gautam-slapped-roadromeo-who-misbehaved-with-her-shared-incident-in-an-interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा यामीने रोडरोमिओच्या कानाखाली लगावली; सांगितला तो धक्कादायक अनुभव

अनेक बॉलिवुड अभिनेत्री बऱ्याचदा त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट घटनांबद्दल खुलेपणाने बोलतात. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्री यामी गौतमने तिच्यासोबत झालेला एक किस्सा सांगितला. ...

खाजगीकरणाच्या विरोधात ८६ हजार वीज कामगार ४ जानेवारीपासून जाणार ८२ तासाच्या संपावर! - Marathi News | 86 thousand electricity workers will go on strike for 82 hours from january 4 against privatization | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खाजगीकरणाच्या विरोधात ८६ हजार वीज कामगार ४ जानेवारीपासून जाणार ८२ तासाच्या संपावर!

अदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज निर्माण आयोगाकडे समांतर परवान्यासाठी नफा मिळविण्याच्या उद्देशाने अर्ज केलेला आहे. ...

नव्या वर्षात 'ही' चूक करु नका, नाहीतर तुमचे PPF खाते बंद होऊ शकत - Marathi News | ppf account will be inactive if fail to make minimum deposit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात 'ही' चूक करु नका, नाहीतर तुमचे PPF खाते बंद होऊ शकत

केंद्र सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते, या योजनेत पीपीएफ योजनेचा समावेश आहे. ...