लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अतूट नातं! कोरोनात पत्नी गमावली, बनवला सिलिकॉनचा पुतळा; आता रोज मारतात गप्पा अन्... - Marathi News | west bengal corona death kolkata man made is wifes silicone statue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट नातं! कोरोनात पत्नी गमावली, बनवला सिलिकॉनचा पुतळा; आता रोज मारतात गप्पा अन्...

तपस यांचे पत्नीवरील प्रेम आणि इंद्राणी यांचा पुतळा हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. ...

उल्हासनगर स्टेशनकडील वालधुनी नदीच्या पुलाचे काम रखडले, बांधकाम विभाग वादात - Marathi News | Work on Valdhuni river bridge at Ulhasnagar station stalled, construction department in dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर स्टेशनकडील वालधुनी नदीच्या पुलाचे काम रखडले, बांधकाम विभाग वादात

धुमधडाक्यात भूमिपूजन झालेल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिक व रिक्षाचालकांची गैरसोय होत असून महापालिका बांधकाम विभागावर टीकेचे झोळ उठली आहे.  ...

खाजगीकरणा विरोधात महावितरणच्या वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचा आज रात्रीपासून संप! भव्य मोर्चाद्वारे एकमताने निर्णय  - Marathi News | Mahavitran electricity workers, officers strike from tonight against privatization | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगीकरणा विरोधात महावितरणच्या वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांचा आज रात्रीपासून संप! भव्य मोर्चाद्वारे एकमताने निर्णय 

महावितरणचे अधिकारी, अभियंते आणि वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खाजगी करणाविरोधात विविध मार्गांनी १५ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहेत. ...

गुऱ्हाळघर म्हणजे ‘लग्नाचा खर्च गोंधळावर’, गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख  - Marathi News | Due to the encroachment of jaggery in other districts, the business here is in trouble | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुऱ्हाळघर म्हणजे ‘लग्नाचा खर्च गोंधळावर’, गुळाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख 

कारखान्यांमधील दराची स्पर्धाही कारणीभूत ...

Prarthana Behere : तुझ्या पोटात दुखतंय का?... प्रार्थना बेहरेचा बोल्ड व्हिडीओ चर्चेत; 'ते' हावभाव चाहत्यांना खटकले, काहींनी स्पष्टच सुनावले! - Marathi News | marathi actor Prarthana Behere bold video viral fans trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या पोटात दुखतंय का?... प्रार्थना बेहरेचा बोल्ड व्हिडीओ चर्चेत; 'ते' हावभाव चाहत्यांना खटकले...

Prarthana Behere : होय, प्रार्थनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. प्रार्थनाचा तो व्हिडिओ आणि तसले हावभाव पाहून शेवटी नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे... ...

गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ संक्रांत करणार ‘गोड’ - Marathi News | Prices of Gujarat Sesame and Organic Jaggery are currently stable, Sankrant will be sweet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ संक्रांत करणार ‘गोड’

संक्रांतीनंतर तिळाचे दर आणखी उतरण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. ...

वर्षाचा पहिला दिवस देवाला! सगळीकडे हाऊसफुल्ल; धार्मिकतेला उधाण, देवस्थानांत दर्शनास रांगा - Marathi News | The first day of New year to God! devotees queue for darshan in temples | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षाचा पहिला दिवस देवाला! सगळीकडे हाऊसफुल्ल; धार्मिकतेला उधाण, देवस्थानांत दर्शनास रांगा

रस्ते सामसूम, उद्यान-हॉटेल्स-मॉल्स-पर्यटनस्थळांवर गर्दी ...

ठाकरेंशी फारकत घेणं आयुष्यातील दु:खाचा क्षण; शिंदे गटातील 'या' मंत्र्याच वक्तव्य - Marathi News | Being away from Uddhav Thackeray is the saddest moment of my life says minister gulabrao patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंशी फारकत घेणं आयुष्यातील दु:खाचा क्षण; शिंदे गटातील 'या' मंत्र्याच वक्तव्य

गेल्या सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतून ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन केले. ...

अलर्ट! ३० जानेवारीपूर्वी उरकून घ्या 'इन्कम टॅक्स'शी निगडीत 'हे' काम, नाहीतर येईल नोटीस - Marathi News | itr verification last date 30 january 2023 for tax payers after itr filing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! ३० जानेवारीपूर्वी उरकून घ्या 'इन्कम टॅक्स'शी निगडीत 'हे' काम, नाहीतर येईल नोटीस

ITR Verification Last Date : करदात्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्यांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आयटीआर फाइल केलं आहे. ...