लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट  - Marathi News | The biggest threat to India is from China, it is weaving a net to surround it from all sides, a secret report from the US reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला चीनपासून मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्याची ड्रॅगनची चाल, गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 

India-China News: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले असतानाच अमेरिकन गुप्तचर विभागाच्या एका गोपनीय अहवालामुळे खळबळ उडाली आहे.  या अहवालामधून चीनचं विस्तारवादी धोरण आणि भारतासमोर असलेलं सामरिक आव्हान याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ...

निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी - Marathi News | The Nira Dawa Canal is in trouble Water is flowing in the houses and fields of citizens in the Baramati area. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी

या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट - Marathi News | IPL 2025 GT vs CSK Chennai Super Kings thrashes Gujarat Titans by 83 runs to bow out Now MI vs PBKS Easy Way To Top Two Spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जचा संघ कधीच तळाला राहिला नव्हता, पण... ...

अजनीचे 'लोको कॅब मॉडिफिकेशन' देशात दुसऱ्या स्थानी - Marathi News | Ajni's 'Loco Cab Modification' ranks second in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनीचे 'लोको कॅब मॉडिफिकेशन' देशात दुसऱ्या स्थानी

अत्याधुनिक सुविधा : कानपूर सेंट्रल आणि विशाखापट्टणम-वाल्टेयर विभागालाही मान ...

धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल - Marathi News | A camera was installed in the changing room, videos of women changing clothes went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल

मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल शहडोल जिल्ह्यातील कपड्यांच्या दुकानाच्या 'चेंजिंग रूम'मध्ये कॅमेरा बसवल्याचे आढळल्यानंतर दुकान मालक आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या; नक्षलनेत्याच्या नातेवाइकांची विनंती, आंध्र प्रदेशात याचिका - Marathi News | Hand over Basava Raju's body; Naxal leader's relatives request | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसवा राजूचा मृतदेह ताब्यात द्या; नक्षलनेत्याच्या नातेवाइकांची विनंती, आंध्र प्रदेशात याचिका

न्यायालय म्हणते, छत्तीसगड पाेलिसांकडे मागणी करा ...

त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Remove my name from that statement, put another name; Audio clip of Inspector General of Police Jalindar Supekar goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ...

शनिवारी खचलेला पूल रविवारी दुपारी दुरूस्त केला अन् सायंकाळी पुन्हा वाहून गेला! - Marathi News | The bridge that collapsed on Saturday was repaired on Sunday afternoon and washed away again in the evening! | Latest beed News at Lokmat.com

बीड :शनिवारी खचलेला पूल रविवारी दुपारी दुरूस्त केला अन् सायंकाळी पुन्हा वाहून गेला!

पूल पुन्हा वाहून गेल्याने वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

IPL 2025 : या गड्यानं शाहरुख खानच्या KKR ला चूना लावला म्हणायचं का? - Marathi News | IPL 2025 SRH vs KKR 68th Match Lokmat Player to Watch Venkatesh Iyer Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : या गड्यानं शाहरुख खानच्या KKR ला चूना लावला म्हणायचं का?

आता या गड्यानं शाहरुख खानला चुना लावला म्हणायचं का? ...