पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. ...
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमधील पाइपलाइनमधून अचानक फॉर्मेलिन गॅस गळती झाली. गॅस गळती झाल्यानंतर त्याच्या दुर्गंधीमुळे रुग्णालयात खळबळ उडाली. ...
वैष्णवीच्या आईवडिलांची वाकड येथे रविवारी सायंकाळी भेट घेऊन वडेट्टीवार यांनी सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘महिला अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. पाच वर्षात राज्यातील ६६ हजार महिला बेपत्ता आहेत. ...
Madhya Pradesh Crime News: भररस्त्यात महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील भाजपाचा स्थानिक नेता मनोहर धाकड वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून मनोहर धाकड हा फरार होता. आता तो प ...
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पाईक, माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर आता 'भाजप'च्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून निश्चित मानला जातोय. ...
संपूर्ण आठवड्यात शुद्ध सोन्याचे भाव २,९०० रुपये आणि प्रति किलो चांदी २,१०० रुपयांनी वाढली. ३ टक्के जीएसटीसह शनिवारी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ९९,१८९ रुपयांवर पोहोचले. ...
मानव आणि पशुधनाचे संबंध प्राचीन असून राज्याच्या विकासात पशुसंवर्धन व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण विकास अधिक गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धन व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री पंकजा ...