लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Reshuffle in rural police force, transfers of 30 officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणेदारांची अदलाबदल : नव्या चेहऱ्यांना संधी ...

मुंबईत चुनाभट्टी येथे रस्ता खचून ४० वाहनं गाडली गेली, नेमकं काय घडलं? - Marathi News | Mumbai 40 vehicles were buried after the road collapsed at Chunabhatti what exactly happened | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईत चुनाभट्टी येथे रस्ता खचून ४० वाहनं गाडली गेली, नेमकं काय घडलं?

...

“पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा”; संजय राऊतांचे मोदी सरकारला आव्हान - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut criticized pm modi govt over manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा”; संजय राऊतांचे मोदी सरकारला आव्हान

Sanjay Raut Vs PM Modi Govt: पंतप्रधानांना राजकीय पक्ष तोडायला, निवडणुकांचे बिगूल वाजवायला वेळ आहे. पण मणिपूरविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ...

फडणवीस म्हणाले, विमानतळ करू; गडकरी म्हणाले, रेल्वेही धावणार! - Marathi News | Devendra Fadnavis said, will make the airport; Nitin Gadkari said, the railway will also run! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फडणवीस म्हणाले, विमानतळ करू; गडकरी म्हणाले, रेल्वेही धावणार!

धर्मरावबाबांची अनुपस्थिती : सत्तानाट्यानंतर उपमुख्यमंत्री पहिल्यांदा गडचिरोलीत ...

Sindhudurg: धरणांतील पाणीसाठा पोहोचला 32 टक्क्यांवर, दोन दिवस पावसाची संततधार सुरूच - Marathi News | The water storage in the dams reached 32 percent in Sindhudurg district, continuous rains continued for two days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: धरणांतील पाणीसाठा पोहोचला 32 टक्क्यांवर, दोन दिवस पावसाची संततधार सुरूच

एवढा निचांकी पाऊस गेल्या १० वर्षांत झाला नसल्याची नोंद ...

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू; वडगाव मावळमधील घटना - Marathi News | School student dies after falling from fourth floor of building; Incident in Vadgaon Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू; वडगाव मावळमधील घटना

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे... ...

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर या कारणामुळे करत नाहीये मालिकेत काम, म्हणाली - 'सासू-सूनांमध्येच...' - Marathi News | Actress Urmila Nimbalkar is not working in the serial due to this reason, said - 'Among mother-in-law...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्मिला निंबाळकर या कारणामुळे करत नाहीये मालिकेत काम, म्हणाली - 'सासू-सूनांमध्येच...'

Urmila Nimbalkar : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्मिला निबांळकर हिने मराठी मधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मीडियावर स्वतःचा ठसा उमटविला आहे. अनेक प्रसिध्द आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रॅंडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे. ...

मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान! - Marathi News | Even in Marathwada, Ajit Pawar got support; Fauzia Khan, Rajesh Tope loyal to Sharad Pawar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान!

बीड जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार अजित पवार समर्थक : वसमतचे आमदार राजू नवघरे तटस्थ! ...

Optical Illusion : तुम्हाला फोटोत कोणता रंग दिसला? त्यावरून कळेल तुमचं व्यक्तीमत्व! - Marathi News | Optical illusion : Which colour you see tell about what kind of genius you are | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : तुम्हाला फोटोत कोणता रंग दिसला? त्यावरून कळेल तुमचं व्यक्तीमत्व!

Optical Illusion: जर तुम्हालाही तुमची आयक्यू लेव्हल टेस्ट करायची असेल या ऑप्टिकल इल्यूजनकडे बारकाईने बघा. फोटोच्या मधोमध बघितल्यावर तुम्हाला यात एक रंग दिसेल. हा रंग तुमचा आयक्यू लेव्हलचा खुलासा करण्यास मदत करेल. ...