शिंदे-ठाकरे गटाच्या वादावर ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांना मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. ...
जीआरपी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीत तपासणीत गाडीतील सुरक्षा रक्षक संदीप कुमार याला बेदम मारहाण केल्याचे तपासणीतुन समोर आले आहे. ...
मीरा भाईंदर महापालिकेत अनधिकृत बांधकामां सारख्या वादग्रस्त पण जबाबदारीच्या पदांवर नेमलेल्या ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली करण्यात आली आहे. ...
उद्धव ठाकरे आज सायंकाळी अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्या आधी राणा दाम्पत्याकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ...