लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"बारावीला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप" - Marathi News | "Free laptop for students with more than 70 percent marks in 12th", Says CM Shivrajsingh Chauhan in Madhya Pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"बारावीला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप"

मध्य प्रदेश सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवण्यासाठी ह्या योजनेची सुरुवात केली आहे. ...

पाणी पिताय की रोगजंतू? १७६ गावांतील पाणी जोखमीचे; आरोग्य विभागाचा अहवाल - Marathi News |  Amravati In the water survey conducted by the Zilla Parishad Health Department, samples of 6152 water sources in 637 Gram Panchayats of the district were tested by the Health Department  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणी पिताय की रोगजंतू? १७६ गावांतील पाणी जोखमीचे; आरोग्य विभागाचा अहवाल

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील ६३७ ग्रामपंचायतीमधील ६१५२ जलस्त्रोतांचे नमूने आरोग्य विभागाकडून तपासण्यात आले. ...

शासन आपल्या दारीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडाच नाही; शिंदेंनी अजित पवारांना 'राज'कारण सांगितले... - Marathi News | Dhule News: No Flag of NCP at Shasan Aplya dari ralley; CM Eknath Shinde told reason Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासन आपल्या दारीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडाच नाही; शिंदेंनी अजित पवारांना 'राज'कारण सांगितले...

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून मोठ्या आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याला आता जवळपास आठवडा होऊन गेला आहे. मात्र, तरीही पवारांसह मंत्र्यांना खातेवाट झालेले नाहीय. ...

मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer died of suffocation due to poisonous gas in the well | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरणे जीवावर बेतले, विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू

बिरसोला येथील घटना : मागील महिन्यात तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला होता. ...

मराठी जोक : मुलीकडचे पाहायला आले आणि तोंडावर पडला.... - Marathi News | Marathi Joke girls family came to see and boy girl father conversation before marriage | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : मुलीकडचे पाहायला आले आणि तोंडावर पडला....

हसा पोट धरुन... ...

महिलेला झोपेत तर तरुणाला पकडताना घेतला सापानं चावा; काळजी घेण्याचं सर्पमित्रांचं आवाहन - Marathi News | A woman was bitten by a snake while she was sleeping and a young man was caught Serpent friend's call for care | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिलेला झोपेत तर तरुणाला पकडताना घेतला सापानं चावा; काळजी घेण्याचं सर्पमित्रांचं आवाहन

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सध्या सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. ...

पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी साडे अकरा हजारावर अर्ज; विभागात ५२ महाविद्यालयात १२,५०० जागा  - Marathi News | Application for polytechnic admission at eleven and a half thousand 12,500 seats in 52 colleges in the department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी साडे अकरा हजारावर अर्ज; विभागात ५२ महाविद्यालयात १२,५०० जागा 

विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नाेंदणी करण्याचे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात येत आहे. ...

आमच्या गावाला शिक्षक देता का? सरपंच धडकले उपमुख्यमंंत्री कार्यालयावर  - Marathi News | Do you give teachers to our village? The sarpanch stormed the deputy chief minister's office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमच्या गावाला शिक्षक देता का? सरपंच धडकले उपमुख्यमंंत्री कार्यालयावर 

विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसतील तर या सर्व बाबींचा उपयोग काय, असा सवाल सरपंच आणि सदस्यांनी यावेळी केला ...

पीक विम्यासाठी जादा पैसे घेतल्यास परवाना होणार कायमस्वरूपी रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश तपासणी - Marathi News | Taking excess money for crop insurance will result in permanent cancellation of license, Collector directs inspection | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विम्यासाठी जादा पैसे घेतल्यास परवाना होणार कायमस्वरूपी रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश तपासणी

पीक विमा योजनेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून जादा पैसे वसूल केल्या जात होते. ...