लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

...अन् आजीबाईंनी थिएटरमध्येच घातला पिंगा, 'बाईपण भारी देवा'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा Video व्हायरल - Marathi News | baipan bhari deva theatre video grand women playing pinga goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् आजीबाईंनी थिएटरमध्येच घातला पिंगा, 'बाईपण भारी देवा'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा Video व्हायरल

'बाईपण भारी देवा'च्या स्क्रिनिंगदरम्यान आजीबाईंनी पिंगा घालायला सुरुवात केली अन्...; चित्रपटगृहातील व्हिडीओने वेधलं लक्ष ...

“कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले - Marathi News | cji dy chandrachud said do not use supreme court to escalate violence in manipur we not run state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले

CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा वापर करू नका, असा सांगत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चांगलेच फटकारले. ...

महाआघाडीच्या नेत्यांवर भरबैठकीत नितीश कुणार भडकले, आमदारांना दिला थेट इशारा! - Marathi News | Bihar CM nitish kumar got angry on the leaders of grand alliance RJD | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाआघाडीच्या नेत्यांवर भरबैठकीत नितीश कुणार भडकले, आमदारांना दिला थेट इशारा!

यावेळी नितीश कुमार यांनी महाआघाडीतील सर्वच नेत्यांना थेट इशारा दिला आहे... ...

फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंचे देवेंद्रंच्या पाठीत वारावर प्रत्युत्तर, संघाची स्तुती - Marathi News | Devendra Fadnavis is a stigma attached to Nagpur; Uddhav Thackeray's response to Devendra's backstabbing, praise for the RSS people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंचे देवेंद्रंच्या पाठीत वारावर प्रत्युत्तर, संघाची स्तुती

Uddhav Thackeray in Nagpur speech: इथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातो. त्याचे पैसे ठेवले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर तो दागिने गहाण ठेवतो, शेत गहाण ठेवतो पण या गृहमंत्र्यांच्या गावात कट्टा गहाण ठेवला जातोय, अशी टीका ठाकरे यांनी केली. ...

बिनसले कुठे? ज्यावरून महाराष्ट्रात वाद झाले, वेदांतासोबतचे नाते फॉक्सकॉनने तोडले - Marathi News | foxconn dumps 19 5 billion dollar deal vedanta chip plan in blow to india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिनसले कुठे? ज्यावरून महाराष्ट्रात वाद झाले, वेदांतासोबतचे नाते फॉक्सकॉनने तोडले

Foxconn-Vedanta Deal: १९.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक वेदांता ही कंपनी गुजरातमध्ये करणार होती. ...

गुगुलडाेहमध्ये सुनावणीस आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले; सर्वपक्षीय नेतेही विराेधात - Marathi News | Officials who appeared for hearings in Guguldeh were expelled; All party leaders are also against it | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुगुलडाेहमध्ये सुनावणीस आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले; सर्वपक्षीय नेतेही विराेधात

Nagpur News चिमूटभर राेजगारासाठी वनसंपदा नष्ट हाेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी अक्षरश: अधिकाऱ्यांना जनसुनावणीतून हुसकावून लावले. त्यामुळे ही जनसुनावणी गाेंधळातच गुंडाळून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला. ...

बनसारोळ्यात बनावट देशी दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई  - Marathi News | Fake liquor caught in Bansarola; State Excise Department action | Latest beed News at Lokmat.com

बीड :बनसारोळ्यात बनावट देशी दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

पथकाने १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त ...

जयंत पाटीलांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध, इस्लामपुरात भाजपची रणनीती  - Marathi News | Finding a strong candidate against Jayant Patil, BJP strategy in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटीलांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध, इस्लामपुरात भाजपची रणनीती 

भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार ...

शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने सदाभाऊ खोतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला - Marathi News | A symbolic effigy of Sadabhau Khota was burnt for using abusive language against Sharad Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांबद्दल अपशब्द वापरल्याने सदाभाऊ खोतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

सदाभाऊ खोत यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...