लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नरेंद्र मोदी यांचा दौरा, चहल यांना ईडीचे निमंत्रण - Marathi News | Narendra Modi's visit, ED invitation to Chahal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदी यांचा दौरा, चहल यांना ईडीचे निमंत्रण

मुंबई महापालिका निवडणूक एकदाची घेऊन टाका, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल. किती दिवस नुरा कुस्त्या खेळणार..? ...

Nepal Aircraft Crash: लँडिंगपूर्वी तरुण करत होता FB लाईव्ह, तेव्हाच विमानाचा अपघात; UP च्या ४ मित्रांचा मृत्यू - Marathi News | Nepal Aircraft Crash Youth doing FB live before landing plane crash Death of 4 friends of UP yeti airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लँडिंगपूर्वी तरुण करत होता FB लाईव्ह, तेव्हाच विमानाचा अपघात; UP च्या ४ मित्रांचा मृत्यू

Nepal Aircraft Crash: नेपाळमध्ये रविवारी यति एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमानात ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होती. यात ६९ लोकांचे मृतदेह सापडले आहेत. ...

अन्वयार्थ >> जोशीमठ खचला, पश्चिम घाटावर तीच वेळ येणार का? - Marathi News | Meaning >> Will the same time come to Joshimath Khachla, Western Ghats? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ >> जोशीमठ खचला, पश्चिम घाटावर तीच वेळ येणार का?

पश्चिम घाटातील ३८८ गावे पर्यावरणीय संवेदनशील यादीतून वगळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवला आहे. हे थांबले पाहिजे! ...

विखार, विभाजन आणि द्वेष - Marathi News | Special column on News Channels Race for breaking News and their Dissatisfaction, division and hatred | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विखार, विभाजन आणि द्वेष

‘पीपली लाइव्ह’ नावाचा चित्रपट आला, त्याला बारा वर्षे झाली. नाथा नावाचा कोणी गरीब शेतकरी मरतो आहे, यापेक्षाही त्याची आत्महत्या ... ...

BJP National Executive Meeting : भाजपची आज महत्त्वाची बैठक; 2024 ची रणनीती ठरणार? वाचा सविस्तर... - Marathi News | BJP National Executive Meeting From Today BJP Will Make Strategy For Mission 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची आज महत्त्वाची बैठक; 2024 ची रणनीती ठरणार? वाचा सविस्तर...

BJP National Executive Meeting : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे.  ...

चर्चा करता की कोंबड्यांच्या झुंजी लावता? - Marathi News | Special Article by Vijay Darda on Panel Discussion Shows on TV News Channels | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चर्चा करता की कोंबड्यांच्या झुंजी लावता?

बहुतेक वृत्तवाहिन्यांवरील चर्चेची पातळी सातत्याने घसरत चालली आहे. विश्लेषणाच्या नावाखाली चालणारी अनिर्बंध बडबड देशापुढला धोका होय! ...

 स्टार्टअप्समध्ये राज्याची भरारी, मुंबईत सर्वाधिक, देशात १८ टक्के वाटा - Marathi News | State boom in startups, Mumbai is the highest, accounting for 18 percent of the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार : स्टार्टअप्समध्ये राज्याची भरारी, मुंबईत सर्वाधिक, देशात १८ टक्के वाटा

सद्यःस्थितीत भारतात सुमारे २,४४,००० स्टार्टअप्सची नोंद ...

शो हॅज टू गो ऑन! ईडीला पूर्ण सहकार्य करणार- आयुक्त इक्बालसिंह चहल - Marathi News | The show has to go on! Commissioner Iqbal Singh Chahal will give full cooperation to ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शो हॅज टू गो ऑन! ईडीला पूर्ण सहकार्य करणार- आयुक्त इक्बालसिंह चहल

"ईडी कार्यालयात जाणार असून त्यांना योग्य ते सहकार्य करू" ...

वांद्रे येथे उभारणार १२ मजली विश्रामगृह, १४३ कोटी रुपये खर्च, निविदा निघाली - Marathi News | A 12 storey rest house will be built in Bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे येथे उभारणार १२ मजली विश्रामगृह, १४३ कोटी रुपये खर्च, निविदा निघाली

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वांद्रे येथे ४८ हजार चौरस फूट जागेवर १२ मजल्यांचे, ५०० खोल्यांचे भव्य शासकीय विश्रामगृह ... ...