लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छतावर झाेपलेल्या घरमालकाच्या उशीखालील चावी काढून घेत चोरट्यांनी उघडले घर... - Marathi News | Thieves opened the house by taking the key from under the pillow of the owner who was hiding on the roof... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :छतावर झाेपलेल्या घरमालकाच्या उशीखालील चावी काढून घेत चोरट्यांनी उघडले घर...

घराची रेकी करत हा गुन्हा केला असावा, असा अंदाज जळकाेट पाेलिसांना आहे. ...

कल्याणमध्ये जुन्या वादातून तरुणाचे अपहरण करत बेदम मारहाण - Marathi News | In Kalyan, a young man was abducted and beaten due to an old dispute | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये जुन्या वादातून तरुणाचे अपहरण करत बेदम मारहाण

या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत असून फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. ...

"हा वडिलांचे पैसे उडवतो" प्रसिद्ध अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळाली वाईट वागणूक, म्हणाला.. - Marathi News | Bigg boss marathi fame pushkar jog talk about his struggle days in marathi film industry see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा वडिलांचे पैसे उडवतो" प्रसिद्ध अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळाली वाईट वागणूक, म्हणाला..

एका मुलाखतीत त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळालेल्या वाईट वागणूकीबाबत भाष्य केलं आहे. ...

आईच्या उपचारासाठी तिने घेतला देहविक्रीचा निर्णय, दाेन मुलीची पाेलिसांनी केली सुटका - Marathi News | For the treatment of mother, she decided to sell sex, girl was rescued by the police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आईच्या उपचारासाठी तिने घेतला देहविक्रीचा निर्णय, दाेन मुलीची पाेलिसांनी केली सुटका

अटक करण्यात आलेल्या महिला दलालांची नावे अंजू सिसाेदिया आणि सरीता सिसाेदिया अशी आहेत. या दाेघीही नवी मुंबईत राहतात. ...

परतूर बाजार समिती निवडणुकीत 'शिंदेसेना' बॅकफूटवर; एकही उमेदवार मिळाला नाही - Marathi News | 'Shindesena' on the backfoot in Partur Bazar Committee elections; No candidate was found | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर बाजार समिती निवडणुकीत 'शिंदेसेना' बॅकफूटवर; एकही उमेदवार मिळाला नाही

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले; परंतु त्याला यश आले नाही. ...

फूस लावून पळविले; तरुणीवर शारीरिक अत्याचार - Marathi News | lured away; Physical abuse of young woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फूस लावून पळविले; तरुणीवर शारीरिक अत्याचार

अमरावती : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील एका ... ...

लाइन ब्लॉकने खोळंबा! तपोवन सव्वादोन तास, तर नगरसोल तीन तास उशिराने धावणार - Marathi News | Block the line! Tapovan will run late by two and a half hours, while Nagarsol will run three hours late | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाइन ब्लॉकने खोळंबा! तपोवन सव्वादोन तास, तर नगरसोल तीन तास उशिराने धावणार

परभणी जिल्ह्यातील सेलू, ढेनगळी पिंपळगाव, मानवत रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम २५ एप्रिल रोजी केले जाणार आहे. ...

आरोग्याच्या बाबतीत नागरिकांनी हेळसांड करू नये, आम्ही मदतीला तयार : वीज मंत्री सुदिन ढवळीकर - Marathi News | Citizens should not worry about health, we are ready to help: Power Minister Sudin Dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरोग्याच्या बाबतीत नागरिकांनी हेळसांड करू नये, आम्ही मदतीला तयार : वीज मंत्री सुदिन ढवळीकर

ढवळी येथील सत्यनारायण देवालयाच्या मंडपाचे तसेच इतर परिसराचे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. ...

तिलारी कालव्यात बुडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Laborer dies after drowning in Tilari canal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी कालव्यात बुडून कामगाराचा मृत्यू

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) : तिलारी प्रकल्पाच्या कालव्यात अंघोळीसाठी उतरलेल्या कामगाराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी ... ...