शेजारी राहणाऱ्या लोकांच्या संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...
या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. ...