लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बापरे! किती ती भूक, भारतीयांनी एका महिन्यात १० अब्ज जीबी डेटा संपवला; Jio कडे पाहून जग हैराण - Marathi News | OMG How hungry, Indians consume 10 billion GB of data in a month; The world is shocked by Jio network | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! किती ती भूक, भारतीयांनी एका महिन्यात १० अब्ज जीबी डेटा संपवला; Jio कडे पाहून जग हैराण

अवघे जग पाहत राहिले... दोन वर्षांपूर्वी कित्येक देशांनी फाईव्ह जी सुरु केले होते, पण एवढा वापर.... ...

सारांश: ग्रामसभेत सामाजिक सुधारणांचे ठरावही व्हावेत! - Marathi News | resolutions for social reforms should also be made in gram sabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश: ग्रामसभेत सामाजिक सुधारणांचे ठरावही व्हावेत!

लग्न समारंभातील उधळपट्टी रोखतांनाच डीजे व दारूमुक्त वरातीसाठी प्रयत्न होणे गरजेचेच. ...

दौंडमध्ये ठाकरे गटाला अजून एक धक्का; जिल्हाप्रमुखाचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | Another blow to the Thackeray group in Daund; Hasty resignation of Upazila Pramukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये ठाकरे गटाला अजून एक धक्का; जिल्हाप्रमुखाचा तडकाफडकी राजीनामा

आपल्याच पक्षातील काही वरिष्ठांनी पक्ष संपवायची राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली, उपजिल्हाप्रमुखाचा आरोप ...

डिझेल टाकी फुटून लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक; दोघे जखमी, जुन्नरमधील घटना - Marathi News | Tempo gutted in diesel tank fire; Two injured, incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिझेल टाकी फुटून लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक; दोघे जखमी, जुन्नरमधील घटना

आगीचा भडका उडाल्यानंतर त्याचवेळी टेम्पोच्या काचा फोडून चालक व एकाला ग्रामस्थांनी तातडीने बाहेर काढले ...

“पिकनिकमुळे अनेकदा आले, येतील अन् जातील”; राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरुन ठाकरे गटाचा टोला - Marathi News | thackeray group mp vinayak raut taut mns raj thackeray over konkan tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पिकनिकमुळे अनेकदा आले, येतील अन् जातील”; राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरुन ठाकरे गटाचा टोला

Maharashtra Politics: फार काही किंमत आम्ही देत नाही, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. ...

"सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेटचा आदर्श नसून माझा सर्वात मोठा 'संकटमोचक' आहे" - Marathi News | Former India player Yuvraj Singh says Sachin Tendulkar is not only cricket's role model but also his biggest troublemaker  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेटचा आदर्श नसून माझा सर्वात मोठा संकटमोचक आहे"

yuvraj singh on sachin tendulkar : भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगने सचिन तेंडुलकरचे तोंडभरून कौतुक केले आहे. ...

अखेर राघवला मिळाली रिअल लाइफ सिंधू; थाटात पार पडला संकेत-सुपर्णाचा लग्नसोहळा - Marathi News | lagnachi bedi fame marathi actor sanket pathak and marathi actress suparna shyam got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर राघवला मिळाली रिअल लाइफ सिंधू; थाटात पार पडला संकेत-सुपर्णाचा लग्नसोहळा

Sanket pathak:संकेत आणि सुपर्णा यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यासाठी मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. ...

मुंबई नंतरचे मध्यवर्ती केंद्र म्हणून मीरा भाईंदर विकसित करणार - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Meera Bhayander to be developed as central hub after Mumbai - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई नंतरचे मध्यवर्ती केंद्र म्हणून मीरा भाईंदर विकसित करणार - देवेंद्र फडणवीस 

आमदार गीता जैन यांची मागणी व पाठपुरावा मुळे भाईंदर येथे उभारल्या जाणाऱ्या महावीर भवन तसेच मीरारोडच्या साईबाबा नगर भागात कर्करोग उपचार रुग्णालय इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन फडणवीस यांच्या  हस्ते करण्यात आले. ...

अशी संधी पुन्हा नाही! ब्रॅन्डेड स्मार्ट टीव्ही फक्त अर्ध्या किमतीत, फटाफट चेक करा - Marathi News | smart tv under rupees 7000 on flipkart and amazon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अशी संधी पुन्हा नाही! ब्रॅन्डेड स्मार्ट टीव्ही फक्त अर्ध्या किमतीत, फटाफट चेक करा

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...