लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है' - Marathi News | Guardian Minister Vikhe-Patil said to Adam Master Hum Tumhare Saath Hai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है'

कुंभारी येथे रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून ३० हजार घरकूल प्रकल्प साकार होत आहे. ...

दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज; भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन  - Marathi News | Himachal Pradesh’s cricketer Siddharth Sharma passed away at age of 28. Siddharth was a member of Himachal's Vijay Hazare Trophy winning team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज; भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन 

सिद्धार्थने हिमाचल प्रदेश संघासोबत शेवटची विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. यासह  इडन गार्डन्सवरील बंगालविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या ...

Air India ची 'डोमेस्टीक' उड्डाणे ७ दिवसांसाठी रद्द, इंटरनॅशनल उड्डाणांच्या वेळेतही बदल; जाणून घ्या कारण... - Marathi News | air india domestic flights will be canceled for 7 days for republic day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India ची 'डोमेस्टीक' उड्डाणे ७ दिवसांसाठी रद्द, इंटरनॅशनल उड्डाणांच्या वेळेतही बदल; जाणून घ्या..

एअर इंडियाने काही मार्गांवरील देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Hockey World Cup, IND vs ESP : भारताने विजयी सलामी दिली, स्पेनला पराभूत करून डरकाळी फोडली - Marathi News | Hockey World Cup, IND vs ESP : India beat Spain 2-0 in their first match of the Hockey World Cup | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताने विजयी सलामी दिली, स्पेनला पराभूत करून डरकाळी फोडली

Hockey World Cup, India vs Spain : १९७५ नंतर पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात स्पेनवर दणदणीत विजय मिळवला. ...

₹20,000 च्या SIP नं बनवले 1.4 कोटी, छप्परफाड परतावा देणारा आहे हा म्युच्युअल फंड! - Marathi News | RS 20000 sip becomes 1 4 crore rupees in nippon india small cap fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹20,000 च्या SIP नं बनवले 1.4 कोटी, छप्परफाड परतावा देणारा आहे हा म्युच्युअल फंड!

Mutual Fund SIP Return :  ...

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की; महिलांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Pimpri-Chinchwad encroachment officials slapped; A case has been filed against women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की; महिलांविरोधात गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल... ...

गर्लफ्रेंड पुण्याला जाऊ नये म्हणून विमानात बॉम्ब असल्याची अफवा, ब्रिटीश एअरवेजचा ट्रेनी अटकेत - Marathi News | british airways trainee ticketing agent arrested for making hoax bomb call to spicejet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंड पुण्याला जाऊ नये म्हणून विमानात बॉम्ब असल्याची अफवा, ब्रिटीश एअरवेजचा ट्रेनी अटकेत

दिल्ली-पुणे स्पाईसजेट विमानात बॉम्बची खोटी माहिती देणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या प्रशिक्षणार्थीला अटक करण्यात आली आहे. ...

शिंदे गटालाही फुटीची लागण; यवतमाळ जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा - Marathi News | Resignation of Yavatmal District Chief Gajanan Bejankiwar to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटालाही फुटीची लागण; जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा

बाजार समितीचे सभापतिपदही सोडले : दाेन महिन्यांपूर्वीच संजय राठोड यांनी केली होती जिल्हाप्रमुख नियुक्ती ...

कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; कोल्हापूर-बेंगळूरु विमानसेवा सुरु - Marathi News | Kolhapur will connect every city in the country says Minister Jyotiraditya Scindia; Kolhapur-Bengaluru flight service started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; कोल्हापूर-बेंगळूरु विमानसेवा सुरु

प्रवासी योगेंद्र व्यास यांना पहिला बोर्डिंग पास देण्यात आला ...