लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एलसीबीने पकडलेल्या ट्रकला आग; पोलिस मुख्यालयातील घटना, पोलिसात गुन्हा - Marathi News | Truck caught by LCB on fire Incident in police headquarters, crime in police | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एलसीबीने पकडलेल्या ट्रकला आग; पोलिस मुख्यालयातील घटना, पोलिसात गुन्हा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या वर्षी बनावट चेसीस व इंजिन नंबर टाकून विक्री केलेले ३९ मालट्रक जप्त केलेले होते. ...

काकांच्या पुतळ्याच्या कार्यक्रम, राऊतांचा...! गुलाबरावांचा मुखवटा घेऊन निघालेल्या शिंदे सेनेला किशोर पाटलांनी रोखले - Marathi News | Kishore Patal stopped the Shinde Sena, which came out with the mask of Gula Rao in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काकांच्या पुतळ्याच्या कार्यक्रम, राऊतांचा...! गुलाबरावांचा मुखवटा घेऊन निघालेल्या शिंदे सेनेला किशोर पाटलांनी रोखले

हा कार्यक्रम काका आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचा आहे. त्याला गालबोट नको. आजचा दिवस त्यांचा आहे, उर्वरित ३६४ दिवस आपले आहेत. संजय राऊत यांचा हिशेब नंतर चुकता करु, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. ...

ऐचाळे शिवारातून ५० हजारांची कॉपर केबल लंपास - Marathi News | A copper cable worth 50,000 was lost from Aichale Shiwar | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ऐचाळे शिवारातून ५० हजारांची कॉपर केबल लंपास

ऐचाळे शिवारातून ५० हजारांची कॉपर केबल लंपास झाली.  ...

म्हसावद येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास - Marathi News | Burglary at four places in one night in Mhasawad, thousands lost | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :म्हसावद येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

शनिवारी रात्री अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून गावी गेलेल्या परिवारांच्या बंद घराचे कुलूप तोडून चारही ठिकाणी एकाच पद्धतीने चोरी करण्यात आलेली आहे. ...

विदेशी दारु घेऊन निघालेली कार पकडली; ४२ हजारांची दारू जप्त  - Marathi News | Taluka police intercepted a car carrying boxes of foreign liquor from Barshi city  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विदेशी दारु घेऊन निघालेली कार पकडली; ४२ हजारांची दारू जप्त 

बार्शी शहरातून विदेशी दारूचे बॉक्स निघालेली एक कार अडवून तालुका पोलिसांनी पकडली. ...

“२०२४ नंतर उर्वरित मागण्या पूर्ण करु, पुढील टर्मलाही मीच रेल्वेमंत्री असणार”: रावसाहेब दानवे - Marathi News | union minister and bjp leader raosaheb danve claim that after 2024 he will be continues as the rail minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ नंतर उर्वरित मागण्या पूर्ण करु, पुढील टर्मलाही मीच रेल्वेमंत्री असणार”: रावसाहेब दानवे

Maharashtra Politics: लातूरकर भाग्यवान आहेत. कोच फॅक्टरी, वंदे भारत ट्रेन अशा अनेक गोष्टी सहज शक्य आहेत, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. ...

बाजार समित्यांसाठी मतदान केंद्र झाले ‘फायनल’, २८ अन् ३० एप्रिल असे दोन टप्पे - Marathi News | Polling stations for market committees became final, two phases namely 28th and 30th April | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाजार समित्यांसाठी मतदान केंद्र झाले ‘फायनल’, २८ अन् ३० एप्रिल असे दोन टप्पे

गोंदिया जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. ...

भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी बाजार समिती निवडणूक, ८४५१ मतदार करणार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला - Marathi News | Bhandara, Pavani, Lakhandur, Lakhani Bazar Committee Election, 8451 voters will decide the fate of 67 Directors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी बाजार समिती निवडणूक, ८४५१ मतदार करणार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला

एकूण ८४५१ मतदार ६७ संचालकांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. यानिमित्ताने मतदारांना देवदर्शनाचा लाभ मिळण्याचा योग आहे. ...

किवळेच्या गंभीर घटनेनंतर अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त - Marathi News | Unauthorized hoarding zamindost after the serious incident of Kiwala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किवळेच्या गंभीर घटनेनंतर अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त

किवळे येथे अनधिकृत फलक पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले होते ...