लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CJI DY Chandrachud: ज्या बंगल्यात वडिलांसोबत बालपण घालविले, तिथे CJI चंद्रचूड राहणार नाहीत, पहिल्यांदाच सरन्यायाधीशांचा पत्ता बदलणार - Marathi News | CJI DY Chandrachud will not live in the bungalow where he spent his childhood with his father, for the first time the Chief Justice will change his address | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या बंगल्यात वडिलांसोबत बालपण घालविले, तिथे CJI चंद्रचूड राहणार नाहीत, कारण काय?

सरन्यायाधीश झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी लोकांची गर्दी असते, विविध राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपासून ते न्यायाधीशांपर्यंत अनेक लोक येत असतात. सध्या ते न्यायमूर्तींच्या बंगल्यात राहत आहेत. तो बंगला छोटा पडतोय... ...

“आम्ही २२ राज्यांत व्यवसाय करतोय, सर्वच ठिकाणी भाजपचं सरकार नाही,” वाचा असं का म्हणाले गौतम अदानी - Marathi News | We are doing business in 22 states not all of them have BJP government richest businessman gautam adani on relation with pm narendra modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“आम्ही २२ राज्यांत व्यवसाय करतोय, सर्वच ठिकाणी भाजपचं सरकार नाही”

Gautam Adani On Narendra Modi : आपला व्यवसाय मोठा होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याच्या चर्चा निराधार असल्याचे अदानी यांनी सांगितले. ...

आव्हाड लक्ष्य, शिंदे-फडणवीस 'पॉलिटीकल कपल'; शिवसेनेचं असंही रोखठोक - Marathi News | Jitendra Awad Target, Shinde-Fadnavis 'Political Couple'; Shiv Sena's also cashed by sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हाड लक्ष्य, शिंदे-फडणवीस 'पॉलिटीकल कपल'; शिवसेनेचं असंही रोखठोक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर गप्प बसणारे छत्रपती संभाजीराजांच्या कथित अपमानावर अजित पवारांच्या विरोधात रान उठवत आहेत. ...

गुरुजी, शाळेत शिकवा, शेती पिकवा अन् दहा हजार मिळवा; अनोखी स्पर्धा - Marathi News | Guruji, teach in school, cultivate agriculture and earn ten thousand; A unique competition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजी, शाळेत शिकवा, शेती पिकवा अन् दहा हजार मिळवा; अनोखी स्पर्धा

शालेय परसबागांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील शाळांसाठी अनोखी स्पर्धा ...

महाराष्ट्रातील १.१७ लाख घरकुले जाणार परराज्यात; केंद्राचा आदेश, डेडलाइन संपली... - Marathi News | 1.17 lakh households in Maharashtra will go abroad; Centre's order, deadline is over | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाराष्ट्रातील १.१७ लाख घरकुले जाणार परराज्यात; केंद्राचा आदेश, डेडलाइन संपली...

शहरी व ग्रामीण भागांसाठी ही योजना लागू आहे.  ...

राजकीय ‘किटी पार्टी’त कुणाला बोलावणार?; अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर... - Marathi News | Lokmat interviewed Amruta Fadnavis at the launch of the song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय ‘किटी पार्टी’त कुणाला बोलावणार?; अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर...

गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात अमृता फडणवीस यांच्याशी ‘लोकमत डॉट कॉम’ने केलेल्या खास गप्पांमध्ये त्यांनी गाण्याबद्दल माहिती तर दिलीच पण इतरही विषयांवर दिलखुलासपणे संवाद साधला. ...

करोडपती होण्यास कोणती योजना भारी?; 'या' योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट - Marathi News | Investing in some post office schemes can definitely double the money. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करोडपती होण्यास कोणती योजना भारी?; 'या' योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे होतील दुप्पट

पोस्ट ऑफिसच्या काही योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट नक्की होऊ शकतात.  ...

२०२२मध्ये करिअरच्या जास्तीत जास्त संधी देणारे टॉप ३ फिल्ड कोणत्या?, जाणून घ्या... - Marathi News | Which are the top 3 fields that offer maximum career opportunities in 2022?, Know... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२२मध्ये करिअरच्या जास्तीत जास्त संधी देणारे टॉप ३ फिल्ड कोणत्या?, जाणून घ्या...

किरकोळ विक्रेत्यांनी वितरण पद्धती बदलल्यामुळे या क्षेत्राचा व्याप वाढत आहे. ...

आप व भाजपच्या नगरसेवकांत हाणामारी; दिल्लीत महापौरपदाची निवडणूक लांबणीवर - Marathi News | Clash between AAP and BJP corporators; Delhi mayoral election postponed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप व भाजपच्या नगरसेवकांत हाणामारी; दिल्लीत महापौरपदाची निवडणूक लांबणीवर

आप नेत्यांच्या मनात असलेल्या पराभवाच्या भीतीमुळे महापौरपदाची निवडणूक झाली नाही, असा आरोप भाजपने केला.  ...