लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिजानच्या ‘सिक्रेट गर्लफ्रेंड’चा फोन केला जप्त; जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी - Marathi News | Shijan Khan bail hearing again tomorrow; Actress Tunisha Sharma Suicide Case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिजानच्या ‘सिक्रेट गर्लफ्रेंड’चा फोन केला जप्त; जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी

तुनीषाचा परिवार चंडीगड येथे अंतिम संस्काराच्या काही पूजा व शांतीपाठसाठी गेलेला आहे. ...

आजचे राशीभविष्य, 7 जानेवारी 2023: अवैध कामांपासून दूर राहावे, रागावर नियंत्रण ठेवा - Marathi News | Today's Horoscope, January 7, 2023: Stay away from illegal activities, valuable advice for this zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, 7 जानेवारी 2023: अवैध कामांपासून दूर राहावे, रागावर नियंत्रण ठेवा

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण; प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधांचा विकास करणार - Marathi News | Inauguration of 'Pavitra Jain Pilgrimage Circuit'; 9 will develop the security and facilities of Jain pilgrimage sites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण; प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधांचा विकास करणार

महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी म्हणाले की, जैन समाजाचे योगदान फार मोठे आहे. ...

अभिनेता अशोक शिंदे यांना ‘निळू फुले स्मृती’ पुरस्कार - Marathi News | 'Nilu Phule Smriti' award to actor Ashok Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अशोक शिंदे यांना ‘निळू फुले स्मृती’ पुरस्कार

अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकरी सदन सभागृहामध्ये ८ जानेवारीला शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. ...

माहीम चर्चमध्ये अज्ञात व्यक्तीकडून १८ कबरींची तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News | Mahim Church vandalized by unknown person; A case has been registered by the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम चर्चमध्ये अज्ञात व्यक्तीकडून १८ कबरींची तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी पहाटे माहीम येथील सेंट मायकल चर्चमध्ये घुसून १८ कबरींची तोडफोड केल्याने कॅथलिक समुदायात ... ...

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; साडेचार लाखांचे घड्याळ घेऊन मोलकरीण पळाली - Marathi News | Burglary at actress Kranti Redkar's house; The maid ran away with a watch worth four and a half lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; साडेचार लाखांचे घड्याळ घेऊन मोलकरीण पळाली

संबंधित मोलकरीण उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समजताच पोलिसांचे पथकही अधिक तपासासाठी तिकडे रवाना झाले आहे. ...

१२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे औटघटकेचा आनंद - Marathi News | 12 crores deposited in the accounts of 12 thousand farmers in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :१२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे औटघटकेचा आनंद

सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार असून ११ बँकांना विमा कंपनीने तसे पत्र पाठवले आहे. ...

भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष - Marathi News | Winds of change in BJP now; Madhya Pradesh and Rajasthan more attention due to elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष

पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे बदल करणे गरजेचे बनले आहे.  ...

विमानात मद्य देण्याच्या धोरणाचा फेरविचार; महिलेवर लघुशंका करणाऱ्याला काेठडी - Marathi News | A review of the in-flight alcohol policy; Custody of the suspect on the woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात मद्य देण्याच्या धोरणाचा फेरविचार; महिलेवर लघुशंका करणाऱ्याला काेठडी

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी विमानात त्याने दारूच्या नशेत ज्येष्ठ सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. ...