लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अखेर 'फोर्ड' टाटांची होणार! काहीच दिवसांत प्रकल्पाचा पूर्ण ताबा घेणार; काऊंटडाऊन सुरु - Marathi News | Finally 'Ford India' will be Tata motors! Take full control of the sanand manufacturing plant from 10 january 2023; Countdown begins | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अखेर 'फोर्ड' टाटांची होणार! काहीच दिवसांत प्रकल्पाचा पूर्ण ताबा घेणार; काऊंटडाऊन सुरु

Ford India Tata Motors Deal: फोर्ड इंडिया प्लांटमधील पात्र कर्मचाऱ्यांना टाटा पॅसेंजरमध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे. ...

'हिला तात्काळ बेड्या ठोका'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मागणी - Marathi News | BJP leader Chitra Wagh tweeted and criticized Urfi Javed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिला तात्काळ बेड्या ठोका'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मागणी

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेद हिच्यावर टीका केली आहे. ...

Ratnagiri News: थर्टी फर्स्टचा जल्लोष करताय? थोडी सावधगिरी बाळगा, पोलिसांची करडी नजर - Marathi News | Large police deployment in Ratnagiri in the wake of Thirty First | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: थर्टी फर्स्टचा जल्लोष करताय? थोडी सावधगिरी बाळगा, पोलिसांची करडी नजर

ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये बसून दारू पिणाऱ्यांवर लक्ष राहणार ...

PMC | पुणे शहरात ११ ठिकाणी उभारणार आकांक्षी स्वच्छतागृहे; पावणे तीन कोटींचा खर्च - Marathi News | Aspirational toilets to be set up at 11 places in Pune city; An expenditure of three crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC | पुणे शहरात ११ ठिकाणी उभारणार आकांक्षी स्वच्छतागृहे; पावणे तीन कोटींचा खर्च

या स्वच्छतागृहांमध्ये दहा सीट असतील तसेच ६०० ते ७०० स्क्वेअर फूट जागेत ही प्रशस्त स्वच्छतागृहे बांधली जाणार... ...

ये दोस्ती... मैत्रीचे धागे घट्ट करण्यासाठी ते मित्र ४१ वर्षानंतर पुन्हा भेटले - Marathi News | The friends meet again after 41 years to strengthen the bonds of friendship in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ये दोस्ती... मैत्रीचे धागे घट्ट करण्यासाठी ते मित्र ४१ वर्षानंतर पुन्हा भेटले

धागे अधिक घट्ट करण्यासाठी तब्बल ४१ वर्षानंतर नूतन विद्यालय कल्याण येथील माजी विद्यार्थी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले. ...

ट्रॅक्टर खड्ड्यात आदळल्याने चालक कॅबीनच्या बाहेर उडाला; रस्त्यावर कोसळून झाला मृत्यू - Marathi News | The driver was thrown out of the cab when the tractor hit a ditch; Died after collapsing on the road | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रॅक्टर खड्ड्यात आदळल्याने चालक कॅबीनच्या बाहेर उडाला; रस्त्यावर कोसळून झाला मृत्यू

रात्री १० वाजेच्या सुमारास खड्ड्यात ट्रॅक्टर आदळून चालक बाहेर फेकला गेला ...

शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू; लहान आर्वी शिवारातील घटना - Marathi News | Leopard dies after falling into field well; Incident in Lahan Arvi Shivar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतातील विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू; लहान आर्वी शिवारातील घटना

शिकारीच्या शोधात गमवावा लागला जीव ...

Rishabh Pant Accident Update: दिल्ली डेअरडेविल्स पेचात! कर्णधार रिषभ पंत आयपीएलमधून बाहेर राहणार? तब्येतीबाबत मोठी अपडेट - Marathi News | Rishabh Pant Accident Update rishabh pant accident health updates 3 to 6 months in recovery no ipl ligament injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली डेअरडेविल्स पेचात! कर्णधार रिषभ पंत आयपीएलमधून बाहेर राहणार? तब्येतीबाबत मोठी अपडेट

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी काल शुक्रवारची सकाळ वाईट बातमी घेऊन आली. टीम इंडियाचा धाकड फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. ...

Koregaon Bhima | विजयस्तंभ परिसरात कडेकोट बंदोबस्त SRPF च्या ७ तुकड्या तैनात - Marathi News | koregaon bhima 7 units of SRPF have been deployed in Vijayastambh area for tight security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभ परिसरात कडेकोट बंदोबस्त SRPF च्या ७ तुकड्या तैनात

अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंगस्थळे निश्चित... ...