लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोट्यवधीचा महसूल बुडवून गौण खनिजाची वाहतूक!, आळंदी-पंढरपूर मार्गावर चार वाहनांवर कारवाई - Marathi News | Substantial mineral transportation by sinking crores of revenue!, Action on four vehicles on Alandi-Pandharpur road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोट्यवधीचा महसूल बुडवून गौण खनिजाची वाहतूक!, आळंदी-पंढरपूर मार्गावर चार वाहनांवर कारवाई

मुरुम व मातीचा नियमबाह्यपणे उपसा सुरू ...

Shreyas Talpade : नवरा प्रसिद्ध अभिनेता असूनही श्रेयस तळपदेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो - Marathi News | Actor Shreyas Talpade shares wife picture social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Shreyas Talpade : नवरा प्रसिद्ध अभिनेता असूनही श्रेयस तळपदेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो

श्रेयसच्या लग्नाला १८ वर्ष आज पूर्ण झालीत यानिमित्त त्याने पत्नीसोबतचे व्हिडीओ शेअर केला आहे. ...

बनावट डिझेल कारखान्यावर धाड; २२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on adulterated diesel Factory; 22.82 lakh worth of goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट डिझेल कारखान्यावर धाड; २२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

खैरी शिवारात कामठी (जुने) पाेलिसांची कारवाई ...

New Year 2023 | १ जानेवारीला पुणे शहरातील वाहतुकीत बदल; एफसी रोड राहणार बंद - Marathi News | new year 2023 Pune city traffic changes on January 1; FC Road will remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :New Year 2023 | १ जानेवारीला पुणे शहरातील वाहतुकीत बदल; एफसी रोड राहणार बंद

नववर्षाच्या स्वागतासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येतात... ...

आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन - Marathi News | No concrete decision on pending demands of mango growers, Dharna movement in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान ...

Tunisha Sharma Case : तुनिषा प्रकरणात शिजान खानच्या अडचणीत वाढ; कोर्टानं सुनावली १४ दिवसांची कोठडी - Marathi News | Tunisha Sharma Case : Increase in Shizaan Khan's problem in Tunisha case; Court ordered 14 days custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tunisha Sharma Case : तुनिषा प्रकरणात शिजान खानच्या अडचणीत वाढ; कोर्टानं सुनावली १४ दिवसांची कोठडी

Tunisha Sharma Case : अभिनेता शिजान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

Kadar Khan : खलनायकी भूमिका नाकारुन कादर खान विनोदी अभिनेता का बनले ? मुलाच्या प्रेमाखातर... - Marathi News | kadar-khan-death-anniversary-he-once-revealed-why-he-stopped-playing-villain-characters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खलनायकी भूमिका नाकारुन कादर खान विनोदी अभिनेता का बनले ? मुलाच्या प्रेमाखातर...

कादर खान यांनी परवरिश सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. परवरिश रिलीज झाला आणि सुप्रिमो' हा शब्द खूपच प्रचलित झाला. ...

अखेर 'फोर्ड' टाटांची होणार! काहीच दिवसांत प्रकल्पाचा पूर्ण ताबा घेणार; काऊंटडाऊन सुरु - Marathi News | Finally 'Ford India' will be Tata motors! Take full control of the sanand manufacturing plant from 10 january 2023; Countdown begins | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अखेर 'फोर्ड' टाटांची होणार! काहीच दिवसांत प्रकल्पाचा पूर्ण ताबा घेणार; काऊंटडाऊन सुरु

Ford India Tata Motors Deal: फोर्ड इंडिया प्लांटमधील पात्र कर्मचाऱ्यांना टाटा पॅसेंजरमध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे. ...

'हिला तात्काळ बेड्या ठोका'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मागणी - Marathi News | BJP leader Chitra Wagh tweeted and criticized Urfi Javed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिला तात्काळ बेड्या ठोका'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मागणी

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेद हिच्यावर टीका केली आहे. ...