लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करणार - दीपक केसरकर - Marathi News | Ahmednagar will be named as Punyashlok Ahilya Devinagar says minister Deepak Kesarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करणार - दीपक केसरकर

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविला : कॅबिनेटची मंजुरी घेऊन केंद्राकडे पाठविणार ...

 अमिताभ बच्चन यांना आठवलं ब्रेकअपचं दु:ख, भावूक होत म्हणाले तरुणपणी मीसुद्धा… - Marathi News | Amitabh Bachchan remembered the pain of breakup, got emotional and said, "I too... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना आठवलं ब्रेकअपचं दु:ख, भावूक होत म्हणाले तरुणपणी मीसुद्धा…

Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीच्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी आपल्या तरुणपणातील आठवणी सांगितल्या. तसेच त्याकाळात झालेल्या ब्रेकअपचं दु:ख आठवून अमिताभ बच्चन हे भावूक झाले. ...

तळतळाट लागेल, कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला बाजूला ठेवलंय; अजित पवारांची कोपरखळी  - Marathi News | Ajit Pawar attacked Chandrakant Dada along with Fadnavis in the session over Chandrakant Patil's ministerial post | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तळतळाट लागेल, कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला बाजूला ठेवलंय; अजित पवारांची कोपरखळी 

उपहासात्मक कळवळा दाखवत पवार यांनी फडणवीसांना काढला चिमटा ...

ना लॉक तुटले ना शटर फुटले; गोदामातून तुरीचे कट्टे पळवणारे ५ जण अटकेत - Marathi News | Neither the lock was broken nor the shutter burst; 5 people arrested for warehouse theft with fake keys | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ना लॉक तुटले ना शटर फुटले; गोदामातून तुरीचे कट्टे पळवणारे ५ जण अटकेत

पोलिसांनी कार, दुचाकीसह साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे ...

आमदारांना 'तशी' सूचना करा, महिला आयोगाचे संसदीय कार्य मंत्र्यांना पत्र - Marathi News | Instruct MLAs 'so', Women's Commission's rupali chakankar letter to Parliamentary Affairs Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांना 'तशी' सूचना करा, महिला आयोगाचे संसदीय कार्य मंत्र्यांना पत्र

विधिमंडळामध्ये पीडित महिलांना न्याय मिळण्याची मागणी करताना सन्माननीय सदस्यांकडून संबंधित महिलांचा नामोल्लेख नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केला जात आहे. ...

तुनिषानंतर आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू, लूटमारीला विरोध करताना गुंडांकडून गोळीबार; जागेवरच मृत्यू - Marathi News | jharkhand actress riya kumari shot dead on a highway family in shock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषानंतर आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू, लूटमारीला विरोध करताना गुंडांकडून गोळीबार; जागेवरच मृत्यू

अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येचं प्रकरण ताज असतानाच मनोरंजन विश्वातून आणखी एका तरुण अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आली आली आहे. ...

आश्चर्य! पोलिसांनी दुसऱ्याच महिलेच्या शवविच्छेदनावरून नोंदविला खुनाचा गुन्हा - Marathi News | police registered a case of murder against an family on the autopsy of another woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आश्चर्य! पोलिसांनी दुसऱ्याच महिलेच्या शवविच्छेदनावरून नोंदविला खुनाचा गुन्हा

पती, सासू, सासऱ्याला मनस्ताप : सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले ...

IND vs SL: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी 'आशियाई किंग्ज' सज्ज; दासुन शनाकाच्या नेतृत्वातील संघ झाला जाहीर  - Marathi News |  Sri Lanka squad for the 3 T20 and 3 ODI series against India has been announced with Dasun Shanaka as the captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरूद्धच्या मालिकेसाठी 'आशियाई किंग्ज' सज्ज; शनाकाच्या नेतृत्वातील संघ जाहीर 

Sri Lanka squad for India tour 2023: 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे.  ...

Majhi Tujhi Reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ संपणार? ‘36 गुणी जोडी’च्या प्रोमोने वाढवलं टेन्शन, भडकले प्रेक्षक - Marathi News | majhi tujhi reshimgath serial may off air zee marathi share 36 guni jodi promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझी तुझी रेशीमगाठ’ संपणार? ‘36 गुणी जोडी’च्या प्रोमोने वाढवलं टेन्शन, भडकले प्रेक्षक

Majhi Tujhi Reshimgath : प्रेक्षकांच्या मागणीमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका पुन्हा एकदा सुरू झाली. परंतु आता नव्याने ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि यामुळे मालिकेचे चाहते भडकले आहेत.... ...