लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“वाशिम जमीन वाटपाला सत्तारच जबाबदार”; बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | congress balasaheb thorat said abdul sattar responsible for allotment of washim land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“वाशिम जमीन वाटपाला सत्तारच जबाबदार”; बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टच सांगितले

वाशिम गायरान जमीन वाटप घोटाळ्याला तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जबाबदार असल्याची टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. ...

संजय राठोड यांचे आणखी एक जमीन वाटप वादात; मंत्री नॉट रिचेबल - Marathi News | sanjay rathod another land allotment controversy and now minister is not reachable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राठोड यांचे आणखी एक जमीन वाटप वादात; मंत्री नॉट रिचेबल

जिल्हाधिकाऱ्यांचा फौजदारी गुन्ह्यांचा आदेश डावलत दिली २५ कोटी रुपयांची १० एकर जमीन ...

शंभर कोटींच्या आरोपाची हवा निघाली; अनिल देशमुख पुन्हा मैदानात, समर्थकांचा जल्लोष - Marathi News | an allegation of 100 crores was dissolved in air anil deshmukh is back in the field | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभर कोटींच्या आरोपाची हवा निघाली; अनिल देशमुख पुन्हा मैदानात, समर्थकांचा जल्लोष

लेटर बॉम्ब, चांदीवाल आयोग, अटक ते जामीन; पाहा, संपूर्ण घटनाक्रम ...

अनिल देशमुख आज तुरुंगाबाहेर!; जामिनाला आणखी किती स्थगिती? हायकोर्टाने फटकारले - Marathi News | anil deshmukh out of jail today and how much more adjournment of bail the high court reprimanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख आज तुरुंगाबाहेर!; जामिनाला आणखी किती स्थगिती? हायकोर्टाने फटकारले

१०० कोटी वसुली प्रकरणात कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. ...

सीमा भागातील ८६५ गावे आमचीच; दोन्ही सभागृहांत एकमताने ठराव मंजूर - Marathi News | 865 villages in border areas belong to us resolution was passed unanimously in both houses in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीमा भागातील ८६५ गावे आमचीच; दोन्ही सभागृहांत एकमताने ठराव मंजूर

इंचन् इंच जागा महाराष्ट्रात समाविष्ट करणार  ...

कोरोनाला घाबरू नका, यंत्रणा सक्षम; शासकीय-पालिका रुग्णालयांत मॉकड्रील - Marathi News | mock drills in govt hospitals do not be afraid of coronavirus system enabled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाला घाबरू नका, यंत्रणा सक्षम; शासकीय-पालिका रुग्णालयांत मॉकड्रील

कोरोना प्रतिबंधक व नियंत्रण उपाययोजनांच्या पूर्वतयारीची खातरजमा करण्यासाठी शासनाकडून शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये मॉकड्रील पार पडले. ...

चंदा व दीपक कोचर यांच्या अटकेला हायकोर्टात आव्हान; विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी - Marathi News | chanda kochhar and deepak kochhar arrest challenged in high court in icici bank loan case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंदा व दीपक कोचर यांच्या अटकेला हायकोर्टात आव्हान; विशेष बेड, घरच्या जेवणास परवानगी

आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी करण्यात आलेली अटक व विशेष न्यायालयाने सुनावलेली कोठडी बेकायदा असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

राज्य समाज कल्याण बोर्डाला निधी मिळणार! ‘लोकमत’च्या वृत्तामुळे शासनाचा निर्णय  - Marathi News | lokmat impact state social welfare board will get funds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य समाज कल्याण बोर्डाला निधी मिळणार! ‘लोकमत’च्या वृत्तामुळे शासनाचा निर्णय 

‘समाज कल्याण बोर्ड बंद होण्याच्या मार्गावर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली आहे. ...

महामार्गावर वरदान ठरताहेत ‘मृत्युंजय दूत’; दीड वर्षांत १,२४३ अपघातग्रस्तांना जीवदान - Marathi News | due to mrityunjay doot 1 243 accident victims saved their lives in one and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामार्गावर वरदान ठरताहेत ‘मृत्युंजय दूत’; दीड वर्षांत १,२४३ अपघातग्रस्तांना जीवदान

महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमधील जखमींना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नेमलेले ‘मृत्युंजय दूत’ देवदूत ठरत आहेत. ...