CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना मान्यता; हजारो भाविकांना मेडिकल सर्टिफिकेट देण्याचा व्याप वाढला. ...
आधुनिकतेच्या दिशेने जाताना पालक आणि शाळा यामधील नाते आता व्यावसायिक बनल्याचं दिसून येतेय. ...
बिझनेस पार्कमधील पार्किंगला आग लागल्याने त्यामध्ये उभ्या केलेल्या ३ चारचाकी आणि २३ दुचाकी असे २६ वाहने जळून खाक झाली आहेत. ...
बदलापूरमध्ये कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
राज्यभरातील एकूण ८८ जणांना कायम करण्यात आले ...
पोलिसांनी आरोपीकडून वसई रेल्वे पोलीस ठाण्यातील ४ आणि बोरिवली येथील २ असे एकूण ६ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी बुधवारी दिली आहे. ...
Malaika-Arjun Vacation : मलायकाने स्कॉटलँडमधील अर्जुन कपूरसोबतचे काही राेमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत... ...
या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...
gautam gambhir ipl : आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. ...
या वाढत्या पाऱ्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून अंगातुन घामाच्या धारा वाहत होत्या. ...