राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Farmer: संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटींचा निधी मिळाला असून, ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा ...
बीड शहरातील नगर भूमापन कार्यालयातील ७ एकर जागेची जुनी संचिका गहाळ झाली आहे. या प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसाच्या आत संचिका उपलब्ध झाली नाही तर कारवाईची तंबी दिली आहे. ...
Cooking Hacks : भेंडी स्वच्छ करण्यासाठी आधी हात स्वच्छ करा आणि मगच भेंडी धुण्यास सुरुवात करा. कारण आपल्या हातावर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. म्हणून भाजी धुण्यापूर्वी किंवा कापण्यापूर्वी, आपले हात चांगले धुवा. ...
Akola: हवामान विभागाच्या अंदाजानुसार विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. ...
Sidharth Chandekar, Mitali mayekar : सिद्धार्थने मितालीच्या वाढदिवशी तिच्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सोबत सुंदर शब्दांत सुंदर भावना त्याने व्यक्त केल्या आहेत... ...