डॉमिनिक राब यांच्यावर व्हाईटहॉलमधील न्याय मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये धमकावल्याचा आरोप होता. ...
राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने दिला नकार ...
Kajol, Shah Rukh Khan: काजोलच्या लेकीला म्हणजे नीसाला शाहरूखच्या लेकाने म्हणजेच आर्यनने पळवून नेलं तर? तुम्ही आम्ही कधीच हा विचार केलेला नसेल. पण करण जोहरच्या मनात खूप वर्षांआधीच असा प्रश्न आला होता. ...
निवृत्ती पाटील (८०) हे जगवानी नगरामध्ये वास्तव्यास असून ४ ते ८ एप्रिलच्या दरम्यानात त्यांच्या घरामधून ८० हजार रूपये चोरट्याने चोरून नेले आहे. ...
सह्याद्री एक्स्प्रेस सुरू झाल्यास पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.... ...
दिवसाला फक्त ८० जणांच्याच होतात मुलाखती; अधिकाऱ्यांसमोर मुलाखतीची प्रतीक्षा यादी वाढली ...
पुणे शहरातील कमला नेहरू हाॅस्पिटलमध्ये हे केंद्र सुरु होणार ...
गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट ...
नगरपंचायत गटात राज्यात तृतीय क्रमांक ...
आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. ...