लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फडणवीस विचारत होते, तुमचे इकडे काय काम, तेलंगानाच सांभाळा; केसीआरनी उपमुख्यमंत्र्यांना ललकारले - Marathi News | Chandrashekhar Rao Live: Devendra Fadnavis was asking, what is your work here, take care of Telangana; KCR challenged the Deputy Chief Minister in Chatrapati Sambhajinagar rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फडणवीस विचारत होते, तुमचे इकडे काय काम, तेलंगानाच सांभाळा; केसीआरनी आव्हान दिले

तलाठी किती पावरफुल आहेत महाराष्ट्राचे. मुख्यमंत्र्यांपेक्षा आहेत. हे ब्रम्हदेव आहेत, केसीआर यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन. ...

Chandrashekhar Rao Live: महाराष्ट्रात पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार; केसीआर यांचे मोठे आश्वासन - Marathi News | In Maharashtra, water tap will be provided to every house in five years; A big promise from KCR in Chatrapati Sambhajinagar rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात पाच वर्षांत प्रत्येक घरात पाण्याचा नळ देणार; केसीआर यांचे मोठे आश्वासन

kcr speech live: केसीआर यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा सुरु आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पाणी, वीज प्रश्नांवर आवाज उठविला. ...

महाराष्ट्रात इतक्या नद्या, सरकार पिण्याचे पाणी देऊ शकत नाही; केसीआर यांचा घणाघात - Marathi News | Telangana KCR, So many rivers in Maharashtra, government cannot provide drinking water; KCR's slams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात इतक्या नद्या, सरकार पिण्याचे पाणी देऊ शकत नाही; केसीआर यांचा घणाघात

भारताला परिवर्तनाची गरज; भारत बदलला तरच विकास होईल. ...

शिवसेनेतील नाराज आमदारांना गळ घालण्याची तयारी; ठाकरेंकडून संपर्क झाल्याची चर्चा - Marathi News | Uddhav Thackeray contacts angry Shiv Sena MLAs from Eknath Shinde, sparks political discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतील नाराज आमदारांना गळ घालण्याची तयारी; ठाकरेंकडून संपर्क झाल्याची चर्चा

या चिमण्यांनो परत फिरा रे अशी साद एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी सोडून गेलेल्यांना केली होती. त्याचाच प्रत्यय पुन्हा येताना दिसतोय. ...

IPL 2023, SRH vs DC Live : W,1,W,4,W! वॉशिंग्टन सुंदरने ५ चेंडूंत दिले ३ धक्के, काव्या मारन आनंदाने नाचू लागली, Video  - Marathi News | IPL 2023, SRH vs DC Live Marathi : SRH Owner Kavya Maran after quick wickets of Delhi Capitals, Washington Sundar on fire, 3 wickets in 5 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,1,W,4,W! वॉशिंग्टन सुंदरने ५ चेंडूंत दिले ३ धक्के, काव्या मारन आनंदाने नाचू लागली, Video 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सच्या मागे लागलेले अपयश काही केल्या त्यांचा पाठलाग सोडण्याचं नाव घेताना दिसत नाही. ...

साउथची बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजर; केसीआरची छत्रपती संभाजीनगरात ग्रँडएन्ट्री - Marathi News | After Bollywood, South now looks at politics; K Chandrashekar Rao's grand entry in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साउथची बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजर; केसीआरची छत्रपती संभाजीनगरात ग्रँडएन्ट्री

गुलाबी वादळ मराठवाड्याची राजधानीत; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा ६० हून अधिक वाहनांचा ताफा ...

फोटोत दिसणारी ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखलंत का त्यांना ? - Marathi News | Did you know them cute pair bollywood brothers and sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारी ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखलंत का त्यांना ?

फोटोत दिसणाऱ्या या भाऊ-बहिणींच्या जोडीला ओळखणं अनेकांना कठीण जातंय. ...

ग्रामसभेत सामाजिक सुधारणांचे ठरावही व्हावेत! - Marathi News | There should be resolutions for social reforms in the Gram Sabha! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रामसभेत सामाजिक सुधारणांचे ठरावही व्हावेत!

There should be resolutions for social reforms in the Gram Sabha! : सार्वजनिक पातळीवरील नियम वा निर्बंधांची जोड लाभली तर त्यासंबंधीची स्वीकारार्हता व परिणामकारकताही वाढून गेल्याखेरीज राहत नाही. ...

उरणच्या शेतकऱ्याच्या १४०० चौमी भुखंड फसवणुकीप्रकरणी वकील पितापुत्रासह तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been filed against three people including the lawyer's father and son in the case of fraud of 1400 square meters of plot of land of Uran farmer. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या शेतकऱ्याच्या १४०० चौमी भुखंड फसवणुकीप्रकरणी वकील पितापुत्रासह तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल 

सुनावणीनंतर उरण न्यायालयाने संबंधित तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. ...