लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रॉंगसाईडने आलेल्या भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू - Marathi News | Two killed in a collision with a speeding vehicle coming from the wrong side | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रॉंगसाईडने आलेल्या भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

बनशेंद्रा व शिरसगाव मार्गादरम्यान झाला अपघात ...

अखेर आमदारांनी सोडविली मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी - Marathi News | MLAs finally solved the traffic jam on the Mumbai-Nashik highway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर आमदारांनी सोडविली मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी

महामार्गावरून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे जात असताना ते देखील या वाहतूक कोंडीत अडकले होते. ...

तळेगावची वेदांत फोक्सकॉन गुजरातला गेल्याने सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला - Marathi News | As Vedanta Foxconn of Talegaon moved to Gujarat nearly one and a half lakh people lost their jobs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगावची वेदांत फोक्सकॉन गुजरातला गेल्याने सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला

मावळच्या औद्योगिक क्षेत्रात होणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत ...

प्रथमेश परबने सांगितला 'टाइमपास 3'च्या शूटिंगचा धमाल अनुभव, म्हणाला-कॉलेजमध्ये माझीही.... - Marathi News | Prathamesh Parab shared the great experience of shooting 'Timepass 3' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश परबने सांगितला 'टाइमपास 3'च्या शूटिंगचा धमाल अनुभव, म्हणाला-कॉलेजमध्ये माझीही....

‘टाइमपास 3’चं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून त्यात प्रथमेश परब व हृता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत आहेत ...

सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल - Marathi News | congress spokesperson atul londhe criticizes eknath shinde and devendra fadnavis over foxconn vedanta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल

''महाराष्ट्राशी गद्दारी कराल तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल'' ...

नाशिकमध्ये मोबाईल दुकान फोडण्यासाठी चोरांकडून पॉश कारचा वापर; सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरी टळली - Marathi News | Thieves use posh car to break into mobile shop in Nashik; The theft was averted due to the vigilance of the security guard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मोबाईल दुकान फोडण्यासाठी चोरांकडून पॉश कारचा वापर; सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरी टळली

एम.जी.रोड, वकिलवाडीचा परिसर मोबाइल व मोबाइल ॲसेसेरीजची बाजारपेठ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या भागात मोबाइल वस्तु विक्रीची विविध दुकाने आहेत. ...

अकोल्यात शाळा- महाविद्यालयजवळ प्रतिबंधित गुटखा विक्रेता विरुद्ध विशेष पथकाची मोहीम - Marathi News | Special team operation against banned gutkha seller near school-college in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शाळा- महाविद्यालयजवळ प्रतिबंधित गुटखा विक्रेता विरुद्ध विशेष पथकाची मोहीम

पोलिसांची अकोल्यात विविध ठिकाणी कारवाई ...

Court: 'अनाथ' शब्द आक्षेपार्ह नाही, अनाथ शब्दाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Court: Word 'Anath' not objectionable, High Court rejects plea challenging word 'Anath' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अनाथ' शब्द आक्षेपार्ह नाही, अनाथ शब्दाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Court News: 'अनाथ' शब्दाऐवजी 'स्वनाथ' शब्द प्रचलित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. यामध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले. ...

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; दुतोंड्या मारुतीची मुर्ती कमरेपर्यंत बुडाली - Marathi News | Rise in water level of Godavari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; दुतोंड्या मारुतीची मुर्ती कमरेपर्यंत बुडाली

नाशिक जिल्ह्याला हवामान खात्याकडून बुधवार व गुरुवारी (दि.१६) ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. ...