लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अक्षयतृतीयेला बाजारात आंब्यांना मागणी वाढली, मार्केटमध्ये तयार मालाचा तुटवडा - Marathi News | Demand for mangoes increased in the market on Akshaya Tritiya, shortage of finished goods in the market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षयतृतीयेला बाजारात आंब्यांना मागणी वाढली, मार्केटमध्ये तयार मालाचा तुटवडा

हवामान बदलांमुळे हापूसच्या आवकमध्ये घट... ...

ट्रकच्या धडकेत महिला ठार, साकोली तालुक्यातील घटना - Marathi News | Woman killed in truck collision in Sakoli taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रकच्या धडकेत महिला ठार, साकोली तालुक्यातील घटना

मुंडीपार शिवारात अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक ...

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल - Marathi News | Changes in traffic routes in Nashik in view of Ramadan Eid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी शहरातील रमजान ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यासंदर्भात अधिसुचना काढली आहे. ...

MBA फूड वाली! उच्चशिक्षित तरुणीने नोकरी सोडली, सुरू केला व्यवसाय; स्कूटीवर विकते पदार्थ - Marathi News | mba food wali girl comes by scooty sets up food stall and then | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MBA फूड वाली! उच्चशिक्षित तरुणीने नोकरी सोडली, सुरू केला व्यवसाय; स्कूटीवर विकते पदार्थ

स्कूटीवर फूड स्टॉल लावून ती तिच्या ग्राहकांना घरचे स्वादिष्ट पदार्थ देते. ...

बंदी असताना प्लास्टिकचा वापर; सोलापुरातील चार व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई - Marathi News | Use of plastic while banned; Municipal Corporation action against four businessmen in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंदी असताना प्लास्टिकचा वापर; सोलापुरातील चार व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई

सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध १६७ आस्थापनांची तपासणी करून चार व्यवसायधारकांवर ... ...

ऊन-पावसाचा खेळ सुरू, मंगळवारपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ - Marathi News | 'Yellow alert' for Gondia district till 24 april | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ऊन-पावसाचा खेळ सुरू, मंगळवारपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’

गुरुवारच्या पावसानंतर तापमानात घट : शुक्रवारी पारा ४१.५ अंशांवर ...

घोडे, हत्तीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेची शोभायात्रा - Marathi News | Chhatrapati Shivarai Kesari wrestling tournament procession with horses, elephants and drums, tasha, trumpets, halgi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घोडे, हत्तीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेची शोभायात्रा

सर्जेपूरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करुन या शोभायात्रेस प्रारंभ झाला. ...

महापालिकेच्या कारवाईत १०७ किलो प्रतिबंधक प्लॅस्टिक जप्त, ५१ हजार दंड वसूल - Marathi News | 107 kg of preventive plastic seized in municipal action, 51 thousand fine collected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या कारवाईत १०७ किलो प्रतिबंधक प्लॅस्टिक जप्त, ५१ हजार दंड वसूल

महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने प्रतिबंधित प्लॅस्टिकवर संयुक्त कारवाई ...

महावितरणच्या कल्याण एकमधील विशेष पथकाने पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी - Marathi News | A special team in Kalyan Ek of Mahavitaran caught electricity theft worth 1 crore 43 lakhs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण एकमधील विशेष पथकाने पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी

या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली. ...