लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Gold Price : अरे व्वा... आज 2700 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, किमतीत मोठी घसरण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | gold price down 2700 rupees from record high today big drop in price Check the latest rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा... आज 2700 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, किमतीत मोठी घसरण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

याशिवाय चांदीच्या दरातही 0.28 टक्क्यांनी म्हणजेच 230 रुपयांनी घसरण होऊन 65866 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहे. ...

Sania Mirza: "पराभवाची भीती कधी बाळगलीच नाही", निरोपाच्या सामन्यानंतर टेनिसपटू सानिया मिर्झा भावूक - Marathi News | Indian tennis player Sania Mirza had to accept defeat in the last match of her career i.e. the very first match of the WTA Dubai Duty Free Championship | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"पराभवाची भीती कधी बाळगलीच नाही", निरोपाच्या सामन्यानंतर सानिया मिर्झा भावूक

sania mirza retirement: भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ...

Kohinoor Debate: भारताला 'कोहिनूर' हिरा परत द्या; ब्रिटेनमध्ये भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटिश महिलेला सुनावलं - Marathi News | Kohinoor Debate: Give India Back 'Kohinoor' Diamond; a woman of Indian origin fought with British woman In Britain tv show | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: भारताला 'कोहिनूर' हिरा परत द्या; ब्रिटेनमध्ये भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटिश महिलेला सुनावलं

Kohinoor Debate : ब्रिटनमध्ये एका टीव्ही कार्यक्रमात भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटिश महिलेला इतिहासाची आठवण करुन दिली. ...

लिलावातून सरपंच, उपसरपंचासह सदस्य निवडले; आता उपसरपंच म्हणतो सर्वांची निवड रद्द करा - Marathi News | Sarpanch, deputy sarpanch and members selected from the auction; Now the deputy sarpanch says deselect all | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिलावातून सरपंच, उपसरपंचासह सदस्य निवडले; आता उपसरपंच म्हणतो सर्वांची निवड रद्द करा

निवडून आलेल्या उपसरपंचांचीच फेरनिवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयात धाव ...

फक्त १० रुपयांत पार्लरसारखं पेडिक्युअर करा घरच्याघरी, पाय दिसतील स्वच्छ होतील मऊ - Marathi News | How to Do A Pedicure : How To Do Pedicure At Home With Natural Ingredients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० रुपयांत पार्लरसारखं पेडिक्युअर करा घरच्याघरी, पाय दिसतील स्वच्छ होतील मऊ

How to Do A Pedicure : नखांवर क्युटीकल क्रीम लावा आणि थोडावेळ तसंच ठेवा. जर तुम्हाला क्यूटिकल क्रीम लावायचे नसेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल, खोबरेल तेल आणि ग्लिसरीन मिसळून हे मिश्रण वापरू शकता. ...

राजावाडी क्रिकेट क्लबने जिंकली माहीम ज्युवेनाइल टी-२० महिला क्रिकेट स्पर्धा - Marathi News | Rajawadi Cricket Club won the Mahim Juvenile T20 Women's Cricket Tournament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजावाडी क्रिकेट क्लबने जिंकली माहीम ज्युवेनाइल टी-२० महिला क्रिकेट स्पर्धा

कर्णधार वृषाली भगत आणि अलिना मुल्ला यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची अभेद्य भागीदारी रचत ही धावसंख्या आरामात पार केली. ...

Anushka Shetty Photos Viral: इतकी बदलली ‘बाहुबली’ची देवसेना, अनुष्का शेट्टी आता ओळखूही येईना...! - Marathi News | bahubali actress anushka shetty latest pictures body shamed by netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकी बदलली ‘बाहुबली’ची देवसेना, अनुष्का शेट्टी आता ओळखूही येईना...!

Anushka Shetty Photos Viral: अनुष्का शेट्टी आठवली की, सर्वप्रथम डोळ्यांपुढे येते ती देवसेना. ‘बाहुबली’ अनुष्काने साकारलेल्या देवसेनेला चाहते अजूनही विसरलेले नाही. तूर्तास काय तर याच देवसेनेचे ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: झिरवळांकडे पुन्हा अधिकार द्यायचे का? शिंदेंचे वकील बाजूलाच राहिले, सरन्यायाधीशांनी सिब्बलांनाच विचारले - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: Should we give powers back to the Zirwal's? Chief Justice asked kapil Sibal, what happened in arguments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झिरवळांकडे पुन्हा अधिकार द्यायचे? शिंदेंचे वकील बाजूलाच राहिले, सरन्यायाधीशांनी सिब्बलांनाच विचारले

न्यायालयीन आदेशामुळे एखादी परिस्थिती उद्भवल्यास, आम्ही असे म्हणत नाही, परंतु तसे झाल्यास, परिस्थिती सुधारणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे, असे यावर सरन्यायाधीश म्हणाले. ...

HHC Exam:चक्क्, इंग्रजीचा पेपर फोडून शिक्षकांनीच पुरविल्या कॉपी, ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल - Marathi News | HHC Exam:12th paper were leaked and copies provided by the teachers, a case was registered against six teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :HHC Exam:चक्क्, इंग्रजीचा पेपर फोडून शिक्षकांनीच पुरविल्या कॉपी, ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी सहा शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...